शाखा

इसिसचा जग विस्तार, भारतात शाखा उघडल्याचा दावा

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) ने भारतात आपली शाखा उघडल्याचा दावा केला आहे. 

May 12, 2019, 10:56 AM IST

सुवर्णसंधी ! पोस्ट ऑफीसची नवी शाखा सुरु करणाऱ्यांना भरघोस कमाईची संधी

शाखा घेणाऱ्याची निवड ही पोस्टाच्या विभागीय अधिकाऱ्याकडून केली जाणार आहे.

Feb 11, 2019, 01:41 PM IST

बँक ऑफ महाराष्ट्रच्या 'त्या' ५१ शाखांना लागणार टाळं

नव्या आयएफएससी आणि एमआयसीआर कोडच्याच मदतीने पुढील व्यवहार 

Oct 3, 2018, 10:41 PM IST

मुंबई । सीबीआयकडून पंजाब नॅशनल बॅंकेची फोर्टमधील शाखा सील

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 06:05 PM IST

मुंबई | पीएनबीच्या शाखेला सीबीआयचं टाळं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 12:52 PM IST

या बॅंकेत तुमचं खातं तर नाही ना?

तुम्ही जर पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण, तब्बल २०० ते ३०० शाखा PNB बंद करण्याचा किंवा अन्य बॅंकेमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहे.

Nov 8, 2017, 07:11 PM IST

मुंबईतील एका बँकेच्या शाखांवर सीबीआयच्या धाडी

नोटाबंदी काळात या बॅंकेने नोट बदलून दिल्याचा संशय आहे नोटाबंदी दरम्यान या बॅंकेचा कॅश फ्लो कित्येक पटीने वाढला होता. 

Jul 8, 2017, 10:47 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना शाखांना भेटी

दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या शाखांना भेट देणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले होते. 

Dec 18, 2016, 04:38 PM IST

सिवसेना की शाका!

एकेकाळी सेनेच्या वाघानं आवाज जरी दिला तरी अख्खी मुंबई ठप्प व्हायची..सेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे सेना असं चित्र होत. आताही तसं चित्र आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात वेगळं आहे. शाखा म्हणजे सेनेचा कणा. 

Jun 7, 2016, 10:17 PM IST

अण्णा हजारेंनी केलं महानगर बँकेच्या नवीन शाखेचं उद्घाटन

अण्णा हजारेंनी केलं महानगर बँकेच्या नवीन शाखेचं उद्घाटन

Feb 13, 2016, 10:14 PM IST

'आयआयटी'च्या कुठल्या शाखेत मिळेल जास्त पगाराची नोकरी?

'आयआयटी'मध्ये सुरु झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये  जगभरातल्या टॉप कंपन्यांनी रग्गड पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्यात. ही बातमी कळल्यानंतर देशभरातले पालक त्यांच्या मुलांसाठी 'आयआयटीची'च स्वप्नं पहायला लागलेत. प्लेसमेंटना येणाऱ्या शेकडो कॉल्समध्ये एकच प्रश्न विचारला जातोय. तो म्हणजे सगळ्यात जास्त पगार आयआयटीच्या कुठल्या शाखेत मिळेल? 

Dec 10, 2014, 10:56 AM IST