शहरं

 Thane,KDMC And Navi Mumbai Corona Increase PT1M58S

ठाणे | जिल्ह्यातील शहरं कोरोनाची हॉटस्पॉट

ठाणे | जिल्ह्यातील शहरं कोरोनाची हॉटस्पॉट

Jun 22, 2020, 10:10 PM IST

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ...

ऑक्टोबर २०१७ पासून आत्तापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास ३० टक्क्यांची घसरण झालीय

Dec 18, 2018, 12:09 PM IST

आसाममध्ये १०० दिवसांत ४० हत्तींचा अनैसर्गिक मृत्यू

गेल्या १०० दिवसांमध्ये आसाममध्ये जवळपास ४० हत्तीचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. पर्यावरणवादींनी हा मुद्दा उचलून धरलाय. 

Dec 14, 2017, 09:12 PM IST

उत्तर कोरियाच्या हिटलिस्टवर अमेरिका, जपानची मोठी शहरं

उत्तर कोरियाचा राज्यकर्ता किम जोंग उनच्या अणुहल्ल्यांसाठी हिट लिस्ट तयार आहे... साहजिकच या हिट लिस्टमध्ये अमेरिका आणि जपानच्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. 

Nov 24, 2017, 05:50 PM IST

'स्मार्ट सिटी'साठी नव्या ३० शहरांची निवड... अमरावती, पिंपरी चिंचवडचाही समावेश

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासासाठी नव्या ३० शहरांची नाव जाहीर करण्यात आलीत. या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या अमरावती आणि पिंपरी चिंचवड या शहरांचाही समावेश आहे. 

Jun 23, 2017, 05:05 PM IST

अडीच हजारांमध्ये विमान प्रवास, राज्यातल्या या शहरांचा समावेश

महाराष्ट्रातील हवाई मार्गानं एकमेकांपासून १ तासाच्या अंतरावर असणाऱ्या शहरांमध्ये लवकरच विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

Mar 30, 2017, 09:05 PM IST

देशात हागणादारीमुक्त शहरांसाठी महाराष्ट्राचा पहिला नंबर

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या १० हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या ५ शहरांचा समावेश असल्याचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. सोबतच हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलंय. 

Aug 31, 2016, 06:09 PM IST

...या २५ शहरांत केवळ २५०० रुपयांत विमानप्रवास!

कॅबिनेटनं नव्या विमानचालन धोरणाला (एव्हिएशन पॉलिसी)ला मंजुरी दिलीय. या पॉलिसीनुसार, प्रवाशांना एका तासांच्या विमानप्रवासासाठी २५०० रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागणार नाहीत. 

Jun 16, 2016, 08:39 AM IST

नगरांपेक्षा प्रगत शहरांत महिलांचं शोषण अधिक

नगरांच्या तुलनेत महानगरांमध्ये तरुण आणि वयस्कर महिला आपल्या वयाच्या पुरुषांच्या तुलनेत अधिक दुर्व्यवहारांचा सामना करतात, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आलाय.

Jun 14, 2014, 07:33 PM IST