शशांक केतकर

हम दो हमारे दो! अभिनेता शंशाक केतकर दुसऱ्यांदा झाला बाबा, लेकीचं नाव ठेवलंय खूपच छान

अभिनेता शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले असून त्याने आपल्या लेकीचं नाव देखील उघड केलं आहे. 

Jan 23, 2025, 06:18 PM IST

महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?

अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं. 

Aug 26, 2024, 12:44 PM IST

शशांक केतकरने केली BMC च्या कारभाराची पोलखोल, म्हणाला 'घाणेरडी मुंबई...'

शशांक कायमच सामाजिक परिस्थितीवर त्याचे मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. आता नुकतंच त्याने मुंबईतील एका समस्येवर थेट भाष्य केले आहे. 

Jan 16, 2024, 07:16 PM IST

'नेमकी पप्पी कोणाची घ्यायची...' शशांक केतकरनं शेअर केला प्रेमी युगुलांचा 'तो' व्हिडीओ; चर्चेला उधाण

Shashak Ketkar Marine Drive Video: शशांक केतकर हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रिय असतो. सध्या त्यानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र तुफान चर्चा आहे. 

Nov 11, 2023, 07:45 PM IST

शशांक केतकरची भूमिका चर्चेत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत 

Mar 3, 2021, 04:18 PM IST

शशांक केतकरने शेअर केला मुलाचा पहिला फोटो आणि नाव

'पाहिले न मी तुला' मालिकेतून शशांक प्रेक्षकांच्या भेटीला 

Feb 21, 2021, 09:24 AM IST

अभिनेता शशांक केतकरने चाहत्यांना दिली गुडन्यूज

शशांकने सोशल मीडियावर पत्नीसोबत फोटो शेअर केला आहे.

 

Dec 26, 2020, 12:57 PM IST

Good News! 'श्री' च्या घरी येणार नवा पाहुणा

नाताळच्या निमित्ताने शेअर केली बातमी 

Dec 25, 2020, 03:52 PM IST

शशांकने बायकोला दिले हे गिफ्ट

मराठीतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर यांच्या लग्नाला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले. लग्नाला सहा महिने पूर्ण झाल्यानिमित्ताने त्याने आपल्या बायकोसोबत हे सेलिब्रेशन केले.

Jun 6, 2018, 11:08 PM IST

शशांक केतकर छोट्या पडद्यावरील कमबॅकसाठी सज्ज

प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झालाय. नव्या टीव्ही शोद्वारे तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  

Jun 6, 2018, 05:18 PM IST

शशांक केतकर आणि प्रियंका ढवळेचे हनिमूनचे रोमँटिक फोटो

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शशांक केतकरने गेल्या वर्षी ४ डिसेंबरला प्रियंका ढवळे हिच्याशी लग्नगाठ बांधली. 

Jun 1, 2018, 02:08 PM IST

तेजश्री प्रधान आपल्या Ex नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणाली?

जान्हवी शशांकबद्दल असं काही बोलली की...

Apr 24, 2018, 11:05 AM IST