शर्लिन चोपडा

स्वीमिंग पूलमध्ये योगासन; शर्लिन चोपडाच्या बोल्ड पोज पाहून चाहते घायाळ

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day 2023) अनेक सेलिब्रिटींनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा योग दिना निमित्ताने स्वीमिंग पूलमध्ये योगासने केली आहेत. शर्लिनच्या या   बोल्ड पोज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Jun 21, 2023, 09:04 PM IST

स्वातंत्र्यदिनाला शर्लिनचा 'पराक्रम'

नेहमीद वादात सापडलेली मॉडल शर्लिन चोपडा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ‘प्लेबॉय’ मॅगझीननं छापलेल्या तिच्या न्यूड फोटोंमुळे आता ही चर्चा सुरू झालीय. 

Aug 16, 2014, 07:39 AM IST

सनी लिओननं केलं शर्लिनला आऊट

एमटीव्हीच्या `वेब्ड` आणि `हॉन्टेड वीकेन्ड्स` या शोला होस्ट केल्यानंतर सनी लिओन आता रिअॅलिटी शो `स्प्लिट्सविला`च्या सातव्या सीझनला होस्ट करणार आहे. विशेष म्हणजे सनीनं शर्लिनच्या हातून हा शो हिरावून घेतलाय. कारण मागील सीझन शर्लिननं होस्ट केलं होतं.

Apr 15, 2014, 04:38 PM IST

रुपेशने दिलेला सेक्सचा प्रस्ताव मी धुडकावला म्हणून...

बॉलिवूडची हॉट गर्ल शर्लिन चोपडा ही पुन्हा एकदा चर्चेत आलीय. यावेली शर्लिन चोपडा हिनं कामसूत्र - थ्रीडीचा दिग्दर्शक रुपेश पॉल याच्यावर गंभीर आरोप केलेत.

Jan 29, 2014, 03:33 PM IST

अबब! ‘कामसूत्र’साठी शर्लिन चोपडा २२ तास नग्न!

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोपडा चक्क २२ तास नग्न होती. शर्लिननं आपल्या आगामी ‘कामसूत्र ३डी’ या चित्रपटासाठी हे केलं. बॉलिवूड सूत्रांच्या माहितीनुसार शर्लिन अगदी सेक्सी रुपात या फिल्ममध्ये दिसणार आहे.

Aug 18, 2013, 12:17 PM IST

बॉलिवुडमध्येही शर्लिन न्यूड सीन देणार

प्ले बॉय मॅगझीनला न्यूड पोज दिल्यानंतर शर्लिन चोपडा फारच हवेत गेलेली दिसते. प्ले बॉयनंतर आता तिला बॉलिवुडमध्ये न्यूड सीन देण्याची इच्छा आहे. बॉलिवुडमध्ये न्यूड व्हायला मला काहीच प्रॉब्लेम नसल्याचे तीने सांगितले आहे.

Jul 17, 2012, 05:38 PM IST