कपिलनंतर आणखी एका अभिनेत्याला बीएमसीची नोटीस
कपिल शर्मानंतर आणखी एका अभिनेत्याला बीएमसीने नोटीस पाठवली आहे. अभिनेता इरफान खानला फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. बीएमसीचा आरोप आहे की, इरफानने त्याच्या गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केलं आहे.
Sep 11, 2016, 04:04 PM ISTमुंबई - भाजप आमदार शर्मा यांना अटक आणि सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 12:09 AM IST