'भारत श्री' शरीर सौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या नितीन म्हात्रेने पटकावलं 'गोल्ड'
कोणतीही पोझ मारताना एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्थिर राहणारा महाराष्ट्राचा होल्ड मॅन आणि मि. वर्ल्ड नितीन म्हात्रेने ६० किलो वजनी गटात पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. नितीन म्हात्रेने आपल्या 'भारत श्री' गटविजेतेपदाची हॅटट्रीक केली आहे.
Mar 25, 2018, 09:47 PM ISTVIDEO: शरीरसौष्ठव स्पर्धेत 'त्या' आल्या आणि सर्वांचीच मनं जिंकली
भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱ्या 'भारत श्री' स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. शरीरसौष्ठवाच्या पुंभमेळ्यात शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी सहभाग लाभला, पण त्यात महिला शरीरसौष्ठवपटूंचाही सिंहाचा वाटा होता.
Mar 25, 2018, 06:22 PM IST'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राचे २० बाहुबली पदकांच्या शर्यतीत
'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राचे २० बाहुबली पदकांच्या शर्यतीत
Mar 25, 2018, 06:01 PM IST'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राचे २० बाहुबली पदकांच्या शर्यतीत
भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱ्या 'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राच्या बाहुबलींची प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. विक्रमी ५८४ शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेतून १२८ खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलीय.
Mar 25, 2018, 05:50 PM ISTशुक्रवारी अंधेरीत रंगणार 'मुंबई महापौर श्री'!
'मुंबई महापौर चषक क्रीडा स्पर्धा' म्हटल्या की पालिकेकडून मिळणाऱ्या महापौर निधीतून कार्यक्रम उरकण्याची स्पर्धा... पण याला काही खेळ अपवाद आहेत... यात शरीरसौष्ठव खेळाचाही समावेश करता येईल.
Mar 14, 2018, 08:40 AM ISTठाणे- ठाण्यात प्रथमच महिलांसाठी शरीरसौष्ठव स्पर्धा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 6, 2018, 09:13 PM ISTतळवलकरांची क्लासिकल श्रीमंत स्पर्धा 28 नोव्हेंबरला
भारतातील शरीरसौष्ठवाची सर्वात ग्लॅमरस आणि श्रीमंत स्पर्धा म्हणजे अर्थातच तळवलकर क्लासिक 2017 पुन्हा मुंबईकरांना देहभान विसरायला लावण्यासाठी सज्ज झाली आहे.
Nov 2, 2017, 11:19 PM ISTबॉडीबिल्डर होणार लखपती
शरीरसौष्ठव स्पर्धेला अधिक प्रोत्साहन देण्याच्या हेतूने तसेच खेळाडूंना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी स्वयंभू फाऊंडेशनच्या वतीने 23 एप्रिलला भारतातील सर्वात प्रतिष्ठीत अशी स्वयंभू श्री २०१६ ही शरीरसौष्ठव स्पर्धा पुण्याच्या सणस ग्राऊंडवर होणार आहे.
Apr 16, 2016, 04:45 PM ISTजागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राची उत्तम कामगिरी
जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडुंनी चांगली कामगिरी केली आहे. भारताने 4 सुवर्ण, 5 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली आहे. ज्यात महाराष्ट्राला 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक मिळाले आहे.
Nov 29, 2015, 10:57 PM IST