सरन्यायाधीश शरद बोबडे यांना आता झेड प्लस सुरक्षा
सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सुरक्षा वाढवली.
Jul 30, 2020, 03:33 PM ISTडी कोड | गडकरींच्या कामाचं सरन्यायाधीशांकडून कौतुक, सुप्रीम कोर्टात यायचं आमंत्रण
डी कोड | गडकरींच्या कामाचं सरन्यायाधीशांकडून कौतुक, सुप्रीम कोर्टात यायचं आमंत्रण
Feb 19, 2020, 11:00 PM ISTगडकरींच्या कामाचं सरन्यायाधीशांकडून कौतुक, सुप्रीम कोर्टात यायचं आमंत्रण
मोदी सरकारमधील कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक म्हणजे नितीन गडकरी.
Feb 19, 2020, 09:40 PM ISTविद्यापीठ हिंसाचारावर सरन्यायाधीशांची कडक शब्दात टिप्पणी
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरामध्ये आंदोलनं सुरु आहेत.
Dec 17, 2019, 03:43 PM IST'सावरकरांबाबत बोलायला बंदी घालता, आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत आहोत की ब्रिटनच्या?'
'सावरकरांबाबत बोलायला बंदी घालता, आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत आहोत की ब्रिटनच्या?'
Dec 16, 2019, 05:10 PM IST'सावरकरांबाबत बोलायला बंदी घालता, आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत आहोत की ब्रिटनच्या?'
हे सगळे सुरु असताना शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांतपणे बसून होते.
Dec 16, 2019, 01:03 PM ISTशरद बोबडेंच्या अभिनंदन प्रस्तावावेळी ठाकरे-फडणवीसांमध्ये शाब्दिक जुगलबंदी
शरद बोबडे यांची ख्याती बघता ते रामशास्त्री बाण्याने न्यायदान करतील.
Dec 16, 2019, 11:58 AM ISTनवी दिल्ली । न्या. शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी आज देशाच्या ४७ व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. २३ एप्रिल २०२१ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली.
Nov 18, 2019, 01:10 PM ISTनागपूर | शरद बोबडे देशाचे ४७ वे सरन्यायाधीश
नागपूर | शरद बोबडे देशाचे ४७ वे सरन्यायाधीश
Nov 18, 2019, 01:00 PM ISTनागपूर । न्या. शरद बोबडे यांचे मराठी कनेक्शन, २०२१ पर्यंत कार्यकाळ
न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी आज देशाच्या ४७ व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. २३ एप्रिल २०२१ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली. अयोध्या प्रकरणाच्या ऐतिहासिक निर्णयामध्ये ५ न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये त्यांचा देखील समावेश होता. ६३ वर्षांचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रंजन गोगोई यांची जागा घेतली आहे. त्यांचा सरन्यायाधीश म्हणून १७ महिन्यांचा कार्यकाळ असले. २३ एप्रिल २०२१ ला ते निवृत्त होणार आहेत.
Nov 18, 2019, 12:05 PM ISTशरद बोबडे बनले देशाचे ४७ वे सरन्यायाधीश
देशाच्या ४७ व्या सरन्यायाधीशपदी शरद बोबडे
Nov 18, 2019, 10:09 AM ISTमराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश
मराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश
Oct 29, 2019, 02:25 PM ISTमराठमोळे शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश
न्यायमूर्ती बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी
Oct 29, 2019, 11:00 AM ISTरंजन गोगोईंनंतर मराठमोळे शरद बोबडे होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश?
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या न्यायमूर्ती शरद बोबडे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
Oct 18, 2019, 12:00 PM IST