शरद पवारांचे किस्से आणि हास्यतुषार , उपस्थितांची हसून हसून पुरेवाट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे इतके खुलले की त्यांनी सांगितलेले किस्से ऐकून संपूर्ण सभागृहाची हसून हसून अक्षरश: दमछाक झाली.
Apr 8, 2018, 03:44 PM ISTशरद पवारांचे किस्से आणि हास्यतुषार , उपस्थितांची हसून हसून पुरेवाट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 8, 2018, 01:59 PM ISTमुंबई | भाई वैद्य यांच्या निधनावर शरद पवार आणि मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 12:03 AM ISTशरद पवारांचे चरणस्पर्श केल्याने एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत
गेल्या काही दिवसांपासून पक्षात घुसमट होत असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात जैन हिल्सवर झालेल्या एका जाहीर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतले.
Apr 1, 2018, 01:54 PM ISTबेळगावात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा
कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
Mar 31, 2018, 06:50 PM ISTजळगाव | ... आणि बबनराव लोणीकर यांनी केलं शरद पवारांचं कौतुक
जळगाव | ... आणि बबनराव लोणीकर यांनी केलं शरद पवारांचं कौतुक
Mar 31, 2018, 04:39 PM ISTशरद पवारांनी सांगितली दिल्ली आणि कांद्याची गंमत
दिल्ली म्हणजे फार गंमतीशीर शहर आहे. कांद्याचे भाव वाढले की नेतेमंडळी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करतात.
Mar 31, 2018, 12:34 AM ISTमुख्यमंत्री कार्यालयाचा चहा पवारांकडून आणखी गरम
मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या चहापानावरील खर्चावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही जोरदार चिमटा काढला आहे.
Mar 30, 2018, 01:05 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या नाकाखाली 'चाय पे खर्चा', पवारांचा चिमटा
मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या चहापानावरील खर्चावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही जोरदार चिमटा काढलाय. आपण मुख्यमंत्री असताना चहापानावर एवढा खर्च होत नव्हता, असं पवार म्हणाले.
Mar 29, 2018, 03:24 PM ISTपवार आणि काँग्रेस यांच्या दिलजमाई मागे, लपलंय तरी काय?
आताच्या घडीला भारतीय राजकारणातली सगळ्यात मोठी राजकीय बातमी.
Mar 22, 2018, 12:18 PM ISTमुंबई । मोदींना शह देण्यासाठी शरद पवारांना काँग्रेसची ऑफर?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 07:00 PM ISTमोठी बातमी, मोदींना शह देण्यासाठी शरद पवारांना काँग्रेसची ऑफर?
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी सगळ्या पक्षांचं ऐक्य घडवून आणण्याची खटपट करत आहेत. यात शरद पवारांचे नाव आघाडीवर आहे.
Mar 21, 2018, 06:56 PM ISTपवारांच्या बुद्धीबळात राज ठाकरे प्यादं?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 09:17 PM ISTमुंबई | राज ठाकरे यांच्या भाषणावर भाजपची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 01:24 PM IST