Personal Loan सह गृहकर्जासंदर्भात RBI चा मोठा निर्णय; इथून पुढं कर्जाचा हफ्ता...
RBI Monetary Policy : आरबीआयच्या सध्या सुरु असणाऱ्या तीन दिवसीय द्वैमासिक पतधोरण बैठकीचा आजचा अखेरचा दिवस.
Aug 8, 2024, 10:17 AM IST
RBI ची मोठी घोषणा! रेपो रेट स्थिर ठेवत कर्जदारांना दिलासा
RBI Repo Rate Unchanged: द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी केली. यावेळेस त्यांनी 3 दिवस झालेल्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली.
Aug 10, 2023, 10:34 AM ISTनोटबंदीचे असेही साईडइफेक्ट! 2 हजारांची नोट चालवण्यासाठी लोकांचा जुगाड
RBI : 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर लोकांमध्ये अवस्थता पसरली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लोकांनी घाबरुन जाण्याचं किंवा बँकेत गर्दी करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
May 22, 2023, 07:15 PM ISTगोल्डलोन घेणाऱ्यांना मोठी ऑफर, 'आरबीआय'च्या निर्णयामुळे हा फायदा नक्की
रिझर्व्ह बँकेने ६ टक्क्यांच्यावर गेलेल्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी गुरूवारी व्याज दरात कोणताही बदल केला नाही.
Aug 6, 2020, 07:10 PM ISTRBI ने केली रिव्हर्स रेपो दरात कपात, ठेवीदारांचे होणार नुकसान?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या रिव्हर्स रेपो दरात .२५ टक्के कपात केली आहे.
Apr 17, 2020, 11:31 AM ISTरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा पगार ऐकून व्हाल थक्क...
३१ डिसेंबर २०१९ रोजी रिझर्व्ह बँकेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मासिक पगाराची माहिती जाहीर केली आहे.
Jan 5, 2020, 04:22 PM ISTRBI चे नवे गर्व्हनर म्हणून शक्तिकांत दास यांची नियुक्ती
उर्जित पटेल यांची जागा घेणार
Dec 11, 2018, 07:20 PM ISTनोटबंदीनंतर राज्यातील सहकारी बॅंकेना मोठा दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2016, 07:35 PM ISTदेशातील चलन टंचाई परिस्थिती तीन आठवड्यात सुधारेल : शक्तिकांत दास
नोटाबंदीनंतर देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पुढील तीन आठवड्यात सुधारेल. ३० डिसेंबरनंतर नोटा चंटाईचा सामना करावा लागणार नाही, असा दावा अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केला आहे.
Dec 15, 2016, 07:00 PM IST