व्हेल मासा

महाकाय देवमासे सापळा रचून करतात शिकार; त्यांचं तंत्र पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा; पाहा VIDEO

Viral Video : ज्या सोशल मीडियाला गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं दोष दिला जात आहे, त्याच सोशल मीडियावरून अशीही माहिती मिळतेय जी तुम्हाला नि:शब्द करून सोडेल. 

 

Sep 12, 2023, 12:44 PM IST

Photos : हेरगिरी करणाऱ्या रशियन Whale मुळे युरोपमध्ये खळबळ! 'व्लादिमीर'च्या शरीरावर...

Russian Spy Whale : हेरगिरी करणारा व्लादिमीर पाहून अनेकांनाच हादरा; रशियाची कूटनिती की आणखी काही? एका माशामुळं देशात भलतीच भीती. पाहा नेमकं घडतंय काय? 

May 31, 2023, 02:03 PM IST

व्हिडिओ व्हायरल : व्हेल मासा पाण्यातून मोबाईल फोन आणून देतो, तेव्हा...

या माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aug 30, 2020, 03:27 PM IST

तळशील किनाऱ्यावर आढळला अवाढव्य व्हेल मासा

मालवणच्या तळशील किना-यावर अवाढव्य व्हेल मासा मृत अवस्थेत वाहत आलाय.

Mar 31, 2018, 01:50 PM IST

सिंधुदुर्ग | तळशील किनाऱ्यावर आढळला अवाढव्य व्हेल मासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 31, 2018, 01:34 PM IST

पॉर्न इंडस्ट्री करणार सामाजिक दृष्टीकोनातून चॅरिटी

फिल्म इंडस्ट्री अनेकदा सामाजिक प्रश्नी मदत करतांना दिसतात.

Feb 15, 2016, 05:13 PM IST