Home Loan चा हफ्ता महागणार की...; व्याजदराबाबत RBI गव्हर्नर स्पष्टच बोलले
Reserve Bank of India: रिझर्व्ह बँकेच्या वतीनं काही दिवसांपूर्वीच पतधोरण जाहीर करत रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंकर आता देशातील आर्थिक स्थितीसंदर्भात आरबीआयच्या वतीनं काही गोष्टी सुस्पष्ट करण्यात आल्या आहेत.
Oct 19, 2024, 08:16 AM IST
तुम्हालाही Gold Loan हवंय का? 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज
Gold Loan Rate : अनेकदा तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर घरात ठेवलेले सोने तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. गोल्ड लोनद्वारे तुम्ही घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज घेऊ शकता. जर तुम्हाला गोल्ड लोन पाहिजे असेल तर अनेक बँका आहेत ज्या तुम्हाला घरात ठेवलेल्या सोन्यावर कर्ज देऊ शकतात.
Jan 10, 2024, 05:06 PM ISTमहागाईची पर्वा न करता SBI देतेय सर्वात स्वस्त Home Loan, आज शेवटची संधी
SBI Home Loan Interest Rate: तुम्हीही गृहकर्ज अर्थात होम लोनच्या चिंतेनं हैराण झालात? हरकत नाही, लगेच पाहा एसबीआयची ही नवी आणि खिशाला परवडणारी योजना
Aug 31, 2023, 09:27 AM ISTगोल्डलोन घेणाऱ्यांना मोठी ऑफर, 'आरबीआय'च्या निर्णयामुळे हा फायदा नक्की
रिझर्व्ह बँकेने ६ टक्क्यांच्यावर गेलेल्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी गुरूवारी व्याज दरात कोणताही बदल केला नाही.
Aug 6, 2020, 07:10 PM ISTस्वयंपाकघरापासून बँक खात्यापर्यंत होणार 'हे' महत्त्वाचे बदल
लक्षपूर्वक वाचा...
Jul 1, 2020, 10:25 AM ISTPF व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता
नोकरदार वर्गासाठी पीएफबाबत महत्त्वाची बातमी....
Jun 26, 2020, 11:23 AM ISTहमखास नफा कमावून देणाऱ्या सरकारी योजनांच्या व्याजदरात मोठी कपात
एक ते तीन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात ....
Apr 1, 2020, 10:48 AM ISTकर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी; पीएफ व्याजदरात कपात
नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्वाची बातमी
Mar 5, 2020, 02:10 PM ISTघर घेणं आणखी सोपं, एचडीएफसीने घटवला व्याजदर
एचडीएफसी बॅंकेने अशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
Jan 4, 2020, 12:40 PM ISTगृहकर्ज घेणाऱ्यांसाठी 'एसबीआय'ची खुशखबर
नवं घर घेणाऱ्या ग्राहकांनाही या बदललेल्या व्याजदरांचा फायदा मिळणार आहे
Dec 31, 2019, 06:06 PM ISTरिझर्व्ह बँकेच्या 'या' निर्णयामुळे गृह, वाहनकर्ज स्वस्त होणार?
रिझर्व्ह बँक आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे
Oct 4, 2019, 09:12 AM ISTफक्त २० रुपयात उघडा पोस्टात बचत खाते
या दोन्ही खात्यांचे प्रकार हे बचत खाते असणार आहेत.
Apr 26, 2019, 01:06 PM ISTपोस्टाच्या गुंतवणूकीत मिळतोय जास्त फायदा, जाणून घ्या व्याजदर
बॅंक एफडीच्या तुलनेत ही पोस्ट गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते.
Jan 9, 2019, 01:08 PM ISTGood News : पीएफच्या व्याजदरात वाढ
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आले.
Oct 16, 2018, 10:18 PM ISTतुमचा पैसा दुप्पट करण्याच्या सोप्या टीप्स...
उतारवयात किंवा गरजेच्या वेळी तुम्हाला इतरांपुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये म्हणून...
Aug 7, 2018, 11:35 AM IST