व्यंगचित्र

राज ठाकरेंचे फटकारे आणि त्यांचे 'अर्कचित्र' दिवाळी सदर

राज ठाकरे हे फेसबूकवर सक्रीय झाल्यानंतर त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून फटकारण्यास सुरुवात केली आहे. या त्यांच्या व्यंगचित्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Oct 20, 2017, 03:08 PM IST

परतीचा पाऊस! राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून निशाणा

ज्या समाजमाध्यमांनी नरेंद्र मोदींना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं, इतकंच नव्हे तर देशाच्या पंतप्रधान पदीही विराजमान केलं तेच माध्यम आज त्यांच्यावरच उलटल्याचं मार्मिक भाष्य मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी केलंय... 

Oct 8, 2017, 10:36 PM IST

फेसबुकवर राज ठाकरेंचं 'तर्क'चित्रं

मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर स्वतः रेखाटलेले व्यंगचित्र पोस्ट केलंय. घटस्थापनेच्या दिवशी या फेसबुक पेजचे अनावरण करण्यात आलं होतं. त्यावेळी केलेल्या भाषणात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमबाबत केलेलं राजकीय विधान त्यांनी आज या व्यंगचित्रातून अधिक स्पष्ट केलंय. 

Sep 24, 2017, 12:01 PM IST

अमित ठाकरेंच्या 'त्या' व्यंगचित्राचा अर्थ काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांनी काल जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त आपल्या फेसबुक अकाऊंटवर व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त केलेली भावना चर्चेचा विषय ठरली आहे.

May 6, 2017, 12:18 PM IST

राज ठाकरेंची व्यंगचित्र आता फेसबूकवर!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्र लवकरच पाहायला मिळणार आहेत.

Apr 22, 2017, 10:11 PM IST

फेसबूकवर आल्यावर अमित ठाकरेंनी काढलं वडिलांचं व्यंगचित्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंनी फेसबूकवर एन्ट्री घेतली आहे.

Feb 7, 2017, 10:11 PM IST

राज ठाकरेंनी काढले अटलजींचे व्यंगचित्र

मुलाखती दरम्यान बुलटे ट्रेन ते शैक्षणिक धोरण सर्वच विषयांवर राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली. 

Jan 8, 2017, 08:34 PM IST

नितेश राणेंकडून शिवसेना नेतृत्वाची खिल्ली

 सामनातील व्यंगचित्राबाबत माफ़ी मागितली नसती तर 'मातोश्री' च्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवलिये. 

Oct 9, 2016, 08:06 AM IST

'तर मातोश्रीच्या अंगणात दसरा मेळावा झाला असता'

सामनातील व्यंगचित्राबाबत माफ़ी मागितली नसती तर 'मातोश्री' च्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली आहे.

Oct 8, 2016, 08:26 PM IST

उद्धव ठाकरेंनंतर आता संजय राऊत यांचा माफीनामा

दैनिक सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे.

Oct 2, 2016, 04:46 PM IST