वैभव मांगले

Mumbai Vaibhav Mangale Sings Poem On Road Potholes 21 Sep 2019 PT1M2S

मुंबई । मलिष्कानंतर आता वैभव मांगलेचे बिड्ंबनगीत

मुंबई । मलिष्कानंतर आता वैभव मांगलेचे बिड्ंबनगीत

Sep 21, 2019, 03:25 PM IST

अलबत्या गलबत्या विक्रमाच्या उंबरठ्यावर

 ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकानं सध्या रंगभूमीवर एक वेगळीच बहार आणली आहे. १५ ऑगस्टला या बालनाट्याचे तब्बल पाच प्रयोग एकाच दिवशी रंगणार आहेत.  

Aug 14, 2018, 08:23 PM IST

'चला हवा येऊ द्या' प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे

 हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात यंदा  प्रशांत दामले आणि  राहुल देशपांडे उपस्थित होते. 

May 11, 2016, 08:20 PM IST

वैभव मांगलेच्या गाण्यावर सर्वांनी धरला ठेका

चला हवा येऊ द्याचा महाराष्ट्र दौरा कणकवलीत येऊन थांबलाय. या कार्यक्रमात माझे पती सौभाग्यवतीची टीम दाखल झाली होती. 

Jan 9, 2016, 09:09 PM IST

VIDEO : वैभवनं वाजवली सगळ्यांच्याच दिलाची घंटी!

'चला हवा येऊ द्या'ची टीम आता दाखल झालीय कोकणात... आणि कणकवलीत झालेल्या या कार्यक्रमात सहभागी झाली ती 'माझे पती सौभाग्यवती' कार्यक्रमाचे कलाकार.... 

Jan 9, 2016, 09:13 AM IST

कणकवलीत सागर कारंडे झाला 'सौभाग्यवती'तील वैभव मांगले

सागर कारंडे 'माझे पती सौभाग्यवती' तील (वैभव मांगले ) लक्ष्मीची भूमिका केली होती. 

Jan 8, 2016, 07:21 PM IST

वैभव मांगलेने केले साठ्ये कॉलेजच्या माध्यम महोत्सवाचे उद्घाटन

मुंबईच्या महाविद्यालयामध्ये चर्चेचा विषय असलेल्या साठ्ये महाविद्यालयाच्या माध्यम महोत्सवाचे काल थाटात उद्घाटन झाले. प्रसिद्ध अभिनेता वैभव मांगले आणि कामगार नेते जितेंद्र जोशी यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.

Dec 17, 2015, 06:25 PM IST

'बाईचं दुखणं,बाईलाच कळतं', 'माझे पती सौभाग्यवती' 28 सप्टेंबरपासून झी मराठीवर

झी मराठी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर मालिका बनवत असते. नातेसंबंध त्यातील मधुरता, प्रेम कसं टिकवून ठेवायचं हे सांगण्याचा प्रयत्न या मालिकांमधून होत असतो. अशीच एक नवी मालिका 'माझे पती सौभाग्यवती' येत्या 28 सप्टेंबरपासून झी मराठीवर सुरू होतेय. 

Sep 24, 2015, 03:44 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'टाईमपास २'चा 'शाकाल' सुपरहीट!

मराठी सिने जगतातला मोस्ट अवेटींग 'टाइमपास २' हा सिनेमा प्रदर्शित झालाय... या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता दिसून येत होती.

May 1, 2015, 10:34 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'टाईमपास २' मोठ्या दगडू-प्राजक्ताची कहाणी

'टाईमपास २' मोठ्या दगडू-प्राजक्ताची कहाणी

May 1, 2015, 07:17 PM IST