केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज राणेंच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.
Feb 7, 2021, 08:29 AM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार वैद्यकीय महाविद्यालय; जागा निश्चित करण्याचे निर्देश
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे.
Oct 22, 2020, 07:33 PM ISTरत्नागिरीसाठी वैद्यकीय महाविद्यालय देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे.
Jun 10, 2020, 06:18 AM ISTयोगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय जाहीर...
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. १३ खाजगी दंत महाविद्यालय आणि २३ खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची फी सरकारनं निर्धारीत करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 19, 2017, 11:12 AM ISTवैद्यकीय, डेंटल कॉलेजमध्ये ६७ टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव
अभिमत विद्यापीठ आणि खासगी मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तर वैद्यकीय आणि डेंटलच्या ६७ टक्के जागा मराठी मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
Apr 28, 2017, 08:42 PM ISTवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ
पाच दिवसांपासून संपावर असलेले निवासी डॉक्टरर्स आज सकाळी कामावर रूजू झालेत. मारहाणीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला आता 24 तास पोलिसांचा पहारा देण्य़ात आला आहे. बंदूकधारी पोलीस रुग्णालयात तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दर दोन तासांनी बीट मार्शलही रुग्णालयांना भेट देणार आहेत.
Mar 25, 2017, 01:28 PM ISTरत्नागिरी जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2016, 08:46 PM ISTरत्नागिरी जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय : आरोग्यमंत्री
जिल्हा रूग्णालयात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी येथे केली.
Aug 10, 2016, 08:28 PM ISTकोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग
कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय. वरिष्ठांकडून चार ज्युनिअरविद्यार्थांना जबर मारहाण करण्यात आली.
Dec 5, 2015, 04:21 PM ISTमृतदेहांचीही विटंबना
दान केलेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आलाय. 'झी २४ तासच्या टीम'नं या मृतदेहांच्या विटंबनेचा हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आणलाय.
Dec 21, 2011, 06:26 PM IST