वेलचीच्या सालीचे जबरदस्त फायदे, कचरा समजू फेकू नका
Cardamom Peel Benefits: वेलचीच्या सालीचे जबरदस्त फायदे, कचरा समजू फेकू नका. मसाल्याच्या डब्यातील वेलची त्याच्या सुंगधामुळेच ओळता येते. गोड पदार्थांना वेलची शिवाय स्वाद येत नाही. अशी ही वेलची आरोग्यासाठी देखील तितकीच लाभदायी आहे.
May 1, 2024, 11:14 PM IST
वेलचीची साल कचरा समजू फेकू नका; फायदे एकून आश्चर्यचकित व्हाल
वेलचीची साल कचरा समजू फेकू नका; फायदे एकून आश्चर्यचकित व्हाल
Oct 14, 2023, 10:43 PM IST'मी तंबाखूची नाही, वेलचीची जाहिरात करतो' - अजय देवगण
समाजावर नकारात्मकरित्या प्रभाव पाडणाऱ्या कोणत्याही गोष्टींची जाहिरात करत नाही
May 15, 2019, 10:49 AM ISTरोज रात्री खा २ वेलची ; दूर होतील आरोग्याच्या या समस्या
पदार्थाचा स्वाद वाढवणाऱ्या वेलचीचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.
May 22, 2018, 08:49 AM ISTरक्तदाबाचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी असा करा 'वेलची'चा वापर !
बदलत्या आणि दिवसेंदिवस अधिक दगदगीच्या झालेल्या जीवनमानामुळे रक्तदाबाचा त्रास हा अगदी सामान्य झाला आहे. आबालवृद्धांमध्ये रक्तदाबाचा त्रास हा अगदी सहज आढळून येतो.
Mar 5, 2018, 07:47 PM ISTछोटी वेलची मोठ्या कामाची
पदार्थाचा गंध वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. तसेच मुखवासमध्ये वेलचीचा समावेश असतो. वेलचीमध्ये व्हिटामिन ए, बी, सीच्या व्यतिरिक्त मँगनीज आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की वेलचीमध्ये अनेक ब्युटी फायदेही असतात.
Sep 1, 2016, 10:48 AM ISTवेलची खाण्याचे हे आहेत फायदे
मुंबई : सुखी वैवाहिक जीवनासाठी गरजेचे आहेत पती पत्नींमधील चांगले शारीरिक संबंध. यासाठी पुरुषांची लैंगिक क्षमता चांगली असणे विशेष गरजेचे आहे.
Mar 24, 2016, 03:05 PM ISTरोज वेलची खाण्याने अनेक आरोग्य समस्या दूर
वेलची एक सुगंधी मसाला आहे. वेलचा स्वादाने स्फूर्ती येते. वेलचीचा उपयोग गोड पदार्थात चव वाढविण्यासाठी करण्यात येता. तसेच वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत.
Aug 29, 2014, 11:14 AM ISTझटपट रस मलाई
साहित्य -१० रसगुल्ले, १/४ चमचा वेलची पूड, थोड्या केसरच्या कांड्या( १/४ वाटी गरम दूधात बुडवलेल्या), ४ वाटी दूध , १/४ वाटी साखर.
Oct 22, 2012, 07:56 PM ISTरवा लाडू
साहित्य : २ वाटी बारिक रवा, १ वाटी तूप, १ वाटी पाणी, १/२ वाटी खिसलेले सुकलेलं खोबरं, १/२ वाटी पिठी साखर, १ चमचा खिसलेले काजू, १ चमचा भाजलेली वेलची पावडर, १ चमचा भाजलेला मनुका.
Oct 22, 2012, 06:08 PM IST