वेलचीच्या सालीचे जबरदस्त फायदे, कचरा समजू फेकू नका

वनिता कांबळे
May 01,2024

आरोग्यासाठी फायदेशीर

कोणत्याही पदार्थाचा स्वाद वाढवणारी वेलची आरोग्यासाठी देखील तितकीच फायेशीर आहे. कचरा समजून वेलचीची साल फेकून देऊ नका. वेलचीची साल ही बहुगुणी आहे.

पोटाच्या समस्येसाठी रामबाण उपाय

वेलचीच्या सालीपासून तयार करण्यात आलेले चूर्ण पोटाच्या समस्येसाठी रामबाण उपाय आहे.

चहा बनवताना

चहा बनवताना त्यात वेलीची साल घातल्यास चहाचा स्वाद वाढतो आणि मूड रिफ्रेश होतो.

अपचनाची समस्या

वेलचीच्या सालीपासून तयार करण्यात आलेले चूर्णामध्ये साखर टाकून खाल्ल्यास अपचनाची समस्या दूर होते.


वेलचीच्या सालीची पूड आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.


वेलचीमध्ये अनेक पोषक तत्वे आहेत.

VIEW ALL

Read Next Story