'होळी सणासाठी वृक्षतोड कराल तर...' मुंबई मनपाने दिला इशारा
Holi 2024 : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते. मात्र, आता होळीसाठी वृक्षांची कत्तल महागात पडणार आहे. मुंबई महानगर पालिकेने अवैध वृक्षतोड न करण्याचं आवाहन केलं आहे.
Mar 21, 2024, 05:39 PM IST
रस्तारुंदीकरण करताना वृक्षतोड, 'चिपको आंदोलना'नंतर काम थांबविले
रस्ता रुंदीकरणात वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेत.
Oct 22, 2020, 05:43 PM ISTपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे वृक्ष प्रेम दिखावूपणाचे - मनसे
वरळी मतदार संघात झाडांची कत्तल केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) केला आहे.
Feb 29, 2020, 10:22 PM ISTरायगडावर जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षतोड; संभाजी राजेंचा विरोध
स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या हिरव्यागार वृक्षांची सध्या मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे.
Feb 19, 2020, 04:29 PM ISTमेट्रो-२ प्रकल्पासाठी झाडे तोडावी लागणार, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
पुन्हा मेट्रोसाठी ५०८ झाडं कापली जाणार
Feb 12, 2020, 10:08 AM ISTऔरंगाबाद | बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वृक्षतोड, शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
औरंगाबाद | बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वृक्षतोड, शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Dec 8, 2019, 03:35 PM ISTबाळासाहेबांच्या स्मारकासाठी वृक्षतोड, शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
एकीकडे आरेमध्ये वृक्षतोडीला विरोध पण याला समर्थन...?
Dec 7, 2019, 08:59 PM ISTठाणे मेट्रो-४ : वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयाचे 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश
ठाण्यातील मेट्रो-४ साठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयाने 'जैसे थे' ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Dec 3, 2019, 06:59 PM ISTमोदींच्या पुण्यातल्या सभेसाठी एसपी कॉलेजमध्ये वृक्षतोड
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यात एसपी कॉलेज मैदानावरची झाडं तोडण्यात आली आहेत.
Oct 15, 2019, 01:41 PM ISTआरे वृक्षतोडीला आव्हान देणाऱ्या पर्यावरणप्रेमींच्या पदरी निराशाच
एका याचिकेसाठी ५० हजारांचा दंडही उच्चा न्यायालयानं ठोठावलाय
Oct 4, 2019, 04:51 PM IST'नागरिकांना विश्वासात न घेता वृक्षतोडीला परवानगी मिळतेच कशी?'
मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय.
Feb 6, 2018, 05:14 PM ISTयवतमाळ | झी२४ तासच्या बातमीचा दणका, वृक्षतोड केल्याप्रकरणी कारवाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 08:08 PM ISTमेट्रो ३ साठी वृक्षतोडीला हिरवा कंदील
मुंबईतल्या मेट्रो -३ ला हिरवा कंदील देत मुंबई उच्च न्यायालयानं दक्षिण मुंबईत लावलेली वृक्षतोडीवरील बंदी उठवलीय. मात्र याचिकाकर्त्यांच्या विनंतीप्रमाणे या निर्णयाला १० दिवसांची स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ दिलाय.
May 5, 2017, 06:44 PM ISTवृक्ष तोडीच्या निर्णयाला अखेर स्थगिती
वृक्ष तोडीच्या निर्णयाला अखेर स्थगिती
Dec 2, 2016, 09:30 PM ISTआणि झी २४ तासच्या बातमीने वृक्षतोड थांबली
तसेच या वृक्षतोडीमुळे या ठिकाणी असलेल्या वाघांचा निवासाचाही प्रश्न उपस्थित होत होता.
Dec 2, 2016, 08:21 PM IST