मुंबई | मनसेचाही वीज दरवाढविरोधात आवाज
मुंबई | मनसेचाही वीज दरवाढविरोधात आवाज
Nov 23, 2020, 07:40 PM ISTराज्यातल्या वीज ग्राहकांना महावितरणचा झटका
येत्या महिन्यापासून मासिक वीजबिलांमध्ये वाढ होण्याची शक्यता...
Feb 1, 2020, 08:09 AM ISTराज्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वीज दरवाढीचा झटका
ऐन निवडणुकीच्या काळात ही वीजदरवाढ होत असल्याने त्यावरून वातावरण तापण्याची चिन्हे आहेत
Mar 27, 2019, 09:41 AM ISTमुंबई : उन्हाळ्याच्या तोंडावर वीज दरवाढीचा झटका
मुंबई : उन्हाळ्याच्या तोंडावर वीज दरवाढीचा झटका
Mar 27, 2019, 09:40 AM ISTराज्यात वीज दर वाढीचे संकट, ग्राहकांना बसणार 'शॉक'
राज्यात वीजेचे दर वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीज दर वाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने सुधारित वीजदर वाढीचा प्रस्ताव सादर केलाय.
Feb 9, 2018, 03:26 PM ISTमहावितरणचा ग्राहकांना वीज शॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 02:11 PM ISTराज्यातील जनतेला वीज दरवाढीचा शॉक
महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. कारण प्रति युनिट विजेच्या दरात एक रुपया चार पैशांची वाढ करण्यात आली आहे.
Jul 11, 2015, 09:35 PM ISTवीजदरावरुन निरुपम आक्रमक, आज रिलायन्स कार्यालवर मोर्चा
मुंबईतल्या वीज दरासंदर्भात काँग्रेस खासदार संजय निरुपम आज रिलायन्सच्या कार्यालवर मोर्चा काढणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजेचे दर निम्म्यावर आणल्यानंतर आता मुंबईतही असंच पाऊल उचलण्याची मागणी पुढे आलीये.
Jan 13, 2014, 10:07 AM ISTसणासुदीच्या मुहूर्तावर वीज ग्राहकांना शॉक
सणासुदीच्या मुहूर्तावर राज्यातल्या वीज ग्राहकांना महावितरणनं शॉक दिला आहे. महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीच्या थकीत रकमेसाठी वीज नियामक आयोगानं तब्बल ३ हजार ६८६ कोटी रुपये गुरुवारी मंजूर केलेत.
Sep 6, 2013, 10:02 AM ISTमहावितरणचा ग्राहकांना शॉक
मुंबई महावितरणच्या ग्राहकांचे या महिन्यापासून आगामी सहा महिने वीज बिल प्रति युनिट २२ पैसे ते ६८ पैशांनी महागणार आहे. इंधन समायोजन आकारापोटी ही दरवाढ होत आहे.
Jun 19, 2012, 10:07 AM ISTखडसेंनी वीज दरवाढीवरुन खडसावले
MERCनं केलेली वीजदरवाढ ही भ्रष्टाचाराची तूट भरून काढण्यासाठी असल्याची टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलीय. या वाढीचा त्यांनी निषेध केला असून राज्यभरात याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय
Nov 1, 2011, 05:04 PM ISTसर्वसामान्यांना विजेचा शाॅक
राज्यात भारनियमनात वाढ होत असताना सरकारने आजपासून ४५ पैसे प्रती युनिट वीज दरवाढ केली आहे.
Nov 1, 2011, 02:41 AM IST