'...तर भाजपला पाठिंबा द्यायला ही अट घातली असती'
आंध्र प्रदेशचे नियोजित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
May 26, 2019, 11:30 PM ISTबिहारला मिळणार विशेष राज्याचा दर्जा!
बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी नितीशकुमारांचे सुरु असलेले प्रयत्न लवकरच फळाला येण्याची शक्यता आहे. मागास राज्याचा दर्जा ठरवण्याबाबतचे निकष नव्यानं निश्चित करण्याचे संकेत केंद्र सरकारनं दिलेत. येत्या दोन महिन्यात याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
Mar 26, 2013, 12:56 PM IST