शाहरूखवर पाच वर्षांसाठी बंदी
वानखेडे स्टेडिअमवर गुरुवारी रात्री घातलेल्या धिंगाण्याप्रकरणी शाहरूख खान याच्यावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोशिएशनने घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी दिली.
May 18, 2012, 12:35 PM IST‘आदर्श’ची जमीन सरकारची - अहवाल
‘आदर्श’ची जमीन सरकारच्या मालकीची असल्याचे म्हटले गेले आहे. यामुळे तीन माजी मुख्यमंत्रांना मोठा दिलासा मिळाला आहे. आदर्श घोटाळ्याचा ठपका ठेवलेले आणि मुख्यमंत्री पदावरू पाय उतार व्हावे लागलेले अशोक चव्हाण यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
Apr 17, 2012, 12:11 PM ISTपवारांनी विलासरावांना केलं टार्गेट
लातूर महानगरपालिकेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विलासरावांना टार्गेट करत चांगलीच टीका केलीये. एकेकाळी लातूर पॅटर्नमुळे गाजणारं लातूर आता घोटाळ्यांमुळे बदनाम होऊ लागल्याची टीका करत त्यांनी विलासरावांवर नाव न घेता टीका केली आहे.
Apr 13, 2012, 04:43 PM ISTदेशमुखांनी केली आचारसंहिता भंग?
लातूर महानगरपालिका निवडणूकीत काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडताना विलासराव देशमुख यांचे पूत्र आणि आमदार अमित देशमुख यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चानं केला आहे.
Apr 5, 2012, 01:05 PM ISTविलासराव - अशोक चव्हाण यांचे मनोमिलन?
माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांनी आज नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अशा प्रकारे भेट घेऊन दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचे मनोमिलन झाले असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमधील कटुता संपल्याची चर्चा आहे.
Mar 24, 2012, 06:15 PM ISTमहाराष्ट्रातून ६ जण राज्यसभेवर बिनविरोध
महाराष्ट्राच्या कोट्यातून सहा जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यात काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, राजीव शुक्ला, शिवसेनेचे सचिन अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी आणि भाजपच्या अजय संचेती यांचा समावेश आहे.
Mar 24, 2012, 08:38 AM ISTविलासराव देशमुख सुप्रीम कोर्टात
मुंबईत गोरेगावमधल्या जमीन प्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे.
Mar 3, 2012, 03:14 PM ISTस्टँप पेपर घोटाळाःविलासरावांना दिलासा
केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या जीवनात आजकाल कभी खुशी कभी गम असे सुरू आहे. दोन्ही मुलांचे लग्न नंतर सुभाष घई यांना जमीन दिल्याचा ठपका असे आनंद दुःखाचे क्षण येत आहेत. त्यात आता तेलगी स्टॅम्प घोटाळाप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना मुंबई सेशन कोर्टाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी विलासराव देशमुखांना सहआरोपी बनवण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
Feb 29, 2012, 06:01 PM ISTसुभाष घईंना जमीन परत देण्याचे आदेश
राज्य सरकारनं मुक्ता आर्टला दिलेली जमीन परत करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्सला १४.५ एकर जमीन दिली होती.
Feb 9, 2012, 04:45 PM ISTF1 ट्रॅकवरून आरोपांच्या गाड्या सुसाट!
दिल्लीजवळ ग्रेटर नोएडामध्ये जगातील सर्वोत्कृष्ट रेसिंग ट्रॅकपैकी तयार झालेल्या रेसिंग ट्रॅकवर यशस्वी स्पर्धा पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रात या ट्रॅकवरून राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधातील आरोपांची गाडी सुसाट सोडली आहे.
Oct 31, 2011, 11:21 AM IST