विरोधी पक्षनेते

Maharashtra Assembly Election : राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते? कोणी केलं हे गुपित उघड?

Maharashtra Assembly Election : मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे, आता थेट विरोधी पक्षनेतेपद? राज्याच्या राजकारणात काय चाललंय काय? पाहा कोणाच्या पोस्टमुळं वाढला गुंता.... 

 

Dec 3, 2024, 07:40 AM IST

Maharastra Politics: कोण होणार विरोधी पक्षनेता? काँग्रेसच्या 'या' 6 नावांची चर्चा!

Maharastra Politics, Leader of Opposition: काँग्रेसच्या वतीनं 6 नावं विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीवर आहेत. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार चालवलाय. तर...

Jul 17, 2023, 10:57 PM IST
Nagpur BJP Opposition Leader Devendra Fadanvis Speech 29TH Nov 2020 PT11M1S

नागपूर | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस LIVE

नागपूर | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस LIVE

Nov 29, 2020, 04:25 PM IST

फडणवीसांकडून कोरोना झाल्याचं नाटक, म्हणणाऱ्याला रोहित पवारांनी असं उत्तर दिलं की....

फडणवीस यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बाब नुकतीच समोर आली 

Oct 26, 2020, 04:44 PM IST

राज्यातील जिम तात्काळ सुरु करा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यात दारुची दुकानं सुरु असताना, जिम बंद ठेवल्या जातात ही बाब दुर्दैवी - फडणवीस

Aug 13, 2020, 10:34 PM IST

Ram Mandir : पाहा, अयोध्येत भूमीपूजन पार पडताना इथं फडणवीसांनी गायलं भक्तीगीत

फडणवीस राम नामाचा जप करत भक्तिरसात तल्लिन...

Aug 5, 2020, 03:39 PM IST

EXCLUSIVE : सीएसआर निधी, कोरोनाचे राजकारण; पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

सीएसआर निधी हा केवळ पंतप्रधान निधीतच घेता येतो आणि तो मुख्यमंत्री सहायता निधीत घेता येत नाही, असा एक आरोप सध्या अनेक राज्यात होतो आहे. 

Apr 13, 2020, 05:21 PM IST

विरोधी पक्षनेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, या मुद्द्यांवर चर्चा

विरोधी पक्षनेत्यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. 

Apr 8, 2020, 08:41 PM IST
Mumbai BJP Leader Eknath Khadse And Pankaja Munde On Rajya Sabha Nomination PT1M57S

मुंबई | विरोधी पक्षनेतेपदावर कुणाचा डोळा ?

मुंबई | विरोधी पक्षनेतेपदावर कुणाचा डोळा ?
Mumbai BJP Leader Eknath Khadse And Pankaja Munde On Rajya Sabha Nomination

Mar 12, 2020, 06:45 PM IST
Nagpur Pravin Darekar selected as opposition leader PT55S

नागपूर | प्रवीण दरेकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

नागपूर | प्रवीण दरेकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

Dec 16, 2019, 07:30 PM IST