शून्यावर बाद होऊनही कोहलीने केला हा रेकॉर्ड
कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डनच्या मैदानावर सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने खराब रेकॉर्ड केला.
Nov 16, 2017, 09:06 PM ISTकोहली-आजम-डिव्हिलिअर्सला टाकले या नेदरलँडच्या क्रिकेटरने...
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलिअर्स आणि पाकिस्तानचा बाबर आझम सध्याच्या घडीला वन डेमधील सर्वोत्कृष्ठ फलंदाज आहेत. पण या सर्वांना एका नेदरलँडच्या फलंदाजाने मागे टाकले आहे.
Nov 16, 2017, 08:59 PM ISTभारत वि श्रीलंका पहिली कसोटी: पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्याला आजपासून कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर सुरुवात झालीये.
Nov 16, 2017, 04:58 PM ISTप्रदूषणाविरूद्धची मॅच जिंकण्यासाठी विराटने केले हे आवाहन
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एका व्हिडिओच्या माध्यमातून दिल्लीत वाढत्या प्रदुषणाला आवर घालण्याचं आवाहन केलंय.
Nov 16, 2017, 10:40 AM ISTश्रीलंकेविरोधात विजयाची मालिका सुरुच ठेवण्यासाठी टीम इंडिया मैदानात
भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून टेस्ट सीरिजला सुरवात होत आहे.
Nov 16, 2017, 08:03 AM IST'माझं शरीर कापून बघा, रक्तच आहे'
विराट कोहलीनं २०१७ मध्ये आत्तापर्यंत ७ टेस्ट, २७ वनडे आणि १० टी-२० खेळल्या.
Nov 15, 2017, 08:20 PM IST...तर गांगुलीचं रेकॉर्ड विराट मोडणार!
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होत आहे.
Nov 15, 2017, 05:52 PM ISTविराटचं ऐकलं गेलं असतं तर मी टीम इंडियाचा कोच असतो - सेहवाग
टीम इंडियाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने एक खळबळजनक वक्तव्य केलंय.
Nov 13, 2017, 07:24 PM ISTविराट कोहलीसोबत वर्ल्ड कप खेळणारा सहकारी विकतोय छोले भटुरे!
टीम इंडियाचा धडाकेबाज कॅप्टन विराट कोहली याच्यासोबत खेळणारा त्याचा सहकारी सध्या छोले भटुरे विकत आहेत. क्रिकेट वर्ल्ड कप संघातील या खेळाडूवर रस्त्यावर आता छोले भटुरे विकण्याची वेळ आलेय.
Nov 13, 2017, 04:41 PM ISTटीम इंडियाचा फिटनेस सुधारण्यासाठी होत आहे ही चाचणी
भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या फिटनेसबाबतच्या कडक शिस्तीचा फायदा भारतीय क्रिकेट टीमलाही होण्याची शक्यता आहे.
Nov 12, 2017, 05:44 PM ISTPHOTOS : रेड कार्पेटवर विराट-अनुष्का
शनिवारी मुंबईत 'इंडियन स्पोर्ट्स ऑनर'चं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम विराट कोहली फाऊंडेशननं आयोजित केला होता.
Nov 12, 2017, 04:18 PM ISTश्रीलंकन टीमने वाढवली विराटची चिंता
श्रीलंकेविरोधात सीरिज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला एक जोरदार झटका लागला आहे
Nov 11, 2017, 09:47 PM ISTसुरक्षारक्षकांना दूर ठेवत विराटने मुलांसोबत काढला सेल्फी
विराटचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत
Nov 11, 2017, 07:58 PM ISTगेल्या ४ वर्षांपासून विराटने खाल्ला नाही त्याचा आवडता 'हा' पदार्थ!
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने फिटनेसची व्याख्या बदलली तर कर्णधार विराट कोहलीने फिटनेसला एका नवा दृष्टिकोन दिला आहे.
Nov 10, 2017, 05:53 PM ISTविराट कोहलीने तरुणांना दिला खास सल्ला
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने तरुणांना एक खास सल्ला दिला आहे.
Nov 10, 2017, 09:30 AM IST