वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Jun 21, 2023, 02:07 PM IST
कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा, शासननिर्णय वित्त विभागाकडून जारी
कोरोनाविरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरु आहे.आता कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा संरक्षण मिळणार आहे.
May 30, 2020, 01:06 PM ISTसर्व कामगारांना मिळणार पीएफसह विमाही
कामगारांसाठी अच्छे दिन येण्याचे संकेत मिळाले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) देशातील सर्व कामगारांना भविष्यनिर्वाह निधीअंतर्गत (पीएफ) आणायचा निर्धार केला आहे. त्याचवेळी त्यांना विमा कवच देण्याचे संकेत दिलेत.
Jun 30, 2016, 12:20 PM ISTएटीएम हल्ल्यावर आता विमा संरक्षण
एटीएममध्ये जर तुमच्यावर हल्ला झाला, तर तुम्हाला आता यावर विमा संरक्षण असणार आहे. एटीएमचा वापर करणाऱ्या ग्राहकांना एटीएमच्या आत हल्ला झाल्यास विमा संरक्षण देण्यावर, बँकाचा विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
Feb 9, 2014, 07:12 PM IST