दुबई एअरपोर्टवर विमानाचं क्रॅश लँड़िंग
दुबई एअरपोर्टवर विमान लँड़िंग करताना क्रॅश झालं आहे, सुदैवाने अजून कुणाचीही प्राणहानी झालेली नाही. हे विमान कोईम्बतुरहून निघालं होतं.
Aug 3, 2016, 04:01 PM ISTपावसात कसं होतं विमानचं लॅडिंग?
विमानाचं होणारं लॅडिंग हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. लॅडिंगमध्ये जराही चूक झाली तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते.
Jul 24, 2016, 11:27 PM ISTवायूदलाच्या हरवलेल्या त्या विमानात निगडीचा तरुण
भारतीय वायूदलाच्या बेपत्ता झालेल्या AN-32या विमानातील 29 प्रवाशांमध्ये निगडीच्या फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचाही समावेश आहे.
Jul 24, 2016, 09:45 PM ISTवायूदलाच्या हरवलेल्या त्या विमानात निगडीचा तरुण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2016, 08:45 PM ISTवायूदलाच्या हरवलेल्या विमानाचा शोध सुरु
भारतीय वायूदलाचं एएन-32 हे विमान शुक्रवारी गायब झालं आहे. 24 तासानंतरही या विमानाचा शोध अजूनही लागलेला नाही.
Jul 23, 2016, 05:07 PM ISTवायू दलाचे विमान बेपत्ता, विमानात २९ जण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2016, 11:51 PM ISTविमानापेक्षा बुलेट ट्रेनचा प्रवास स्वस्त : प्रभू
हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचे काम पुढील सहा वर्षांत पूर्ण होईल, तसेच आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भाडे हे विमानापेक्षाही कमी असेल, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे.
Jul 21, 2016, 10:50 AM ISTरजनीकांतच्या फॅन्ससाठी विशेष पॅकेज
हॉलीवूड काय किंवा बॉलीवूड काय थलाईवा रजनीकांतने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की त्याच्यापेक्षा मोठा सुपरस्टार कोणी नाही.
Jun 30, 2016, 06:26 PM ISTसल्या आणि बाळ्या एअर होस्टेसला पाहून म्हणाले...
सैराट सिनेमाती तानाजी आणि सल्ल्याने हैदराबादला जाताना पहिला विमान प्रवास केला, यानंतर त्यांनी आपला अनुभव त्यांनी मीडियाला सांगितला.
Jun 28, 2016, 09:52 AM ISTVIDEO : विमानात एअरहोस्टेसचा MMS बनवायला गेला, आणि...
सोशल वेबसाईट यूट्यूबवर दिसलेला एक व्हिडिओ भलताच चर्चेत आलाय.
Jun 16, 2016, 12:59 PM IST...या २५ शहरांत केवळ २५०० रुपयांत विमानप्रवास!
कॅबिनेटनं नव्या विमानचालन धोरणाला (एव्हिएशन पॉलिसी)ला मंजुरी दिलीय. या पॉलिसीनुसार, प्रवाशांना एका तासांच्या विमानप्रवासासाठी २५०० रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागणार नाहीत.
Jun 16, 2016, 08:39 AM ISTविमान प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 10:43 PM ISTविमान प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज
विमान प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. विमान कंपन्यांच्या मनमानीला लगाम लावण्याची सरकारनं तयारी केली आहे.
Jun 11, 2016, 09:31 PM ISTइजिप्त एअरचं विमान नाहीसं झालं कसं ?
इजिप्त एअरचं विमान नाहीसं झालं कसं ?
May 19, 2016, 11:00 PM ISTगायब झालेलं ते विमान समुद्रात कोसळलं
पॅरीसकडून कैरौला जाणारं इजिप्त एअरचं विमान आज भूमध्य समुद्रात कोसळलं.
May 19, 2016, 10:03 PM IST