विनायक मेटे

ठाकरे सरकारवर विनायक मेटे यांचा हल्लाबोल, दिला आंदोलनाचा इशारा

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे  ठाकरे सरकार सपशेल फेल ठरले आहे, असा आरोप विनायक मेटे यांनी येथे केला.

Jul 1, 2020, 01:30 PM IST
New Delhi UPSC Students Protest Against Maharashtra Government Taken Back PT1M25S

नवी दिल्ली | यूपीेएससी विदयार्थ्याचं आंदोलन मागे

नवी दिल्ली | यूपीेएससी विदयार्थ्याचं आंदोलन मागे

Feb 17, 2020, 05:35 PM IST
Mumbai Vinayak Mete And Mahadev Jankar On Ajit Pawar PT2M30S

मुंबई । अजित पवारांची विनायक मेटे, महादेव जानकरांनी घेतली भेट

अजित पवारांची विनायक मेटे, महादेव जानकरांनी घेतली भेट

Nov 26, 2019, 09:25 AM IST

भाजपचा मित्रपक्षांना ठेंगा, १४ जागांवर बोळवण

 विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती नाट्यमय घडामोडींनंतर झाली. 

Oct 2, 2019, 06:39 PM IST

जागावाटपावरून महायुतीच्या घटकपक्षांची धुसफूस वाढण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कोणत्याही क्षणी होऊ शकते.

Sep 9, 2019, 02:11 PM IST

पंकजा मुंडेंचा प्रचार करणार नाही पण मी भाजपासोबतच- विनायक मेटे

भाजपचे मित्र असलेले विनायक मेटे पंकजा मुंडेंवर रुसले आहेत.

Apr 15, 2019, 08:22 AM IST
lok sabha election 2019 Vinayak Mete will not help Munde in Beed PT2M2S

बीड | विनायक मेटेंच्या भूमिकेमुळे मुंडे भगिनींच्या अडचणी वाढणार?

बीड | विनायक मेटेंच्या भूमिकेमुळे मुंडे भगिनींच्या अडचणी वाढणार?

Apr 14, 2019, 08:05 PM IST

बीडमध्ये घड्याळ, राज्यात कमळ! मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही मेटेंची तिरकी चाल

भाजपचे मित्र असलेले विनायक मेटे पंकजा मुंडेंवर रुसलेत.

Apr 14, 2019, 07:51 PM IST
lok sabha election 2019 Vinayak Mete will not help Munde in Beed PT1M48S

बीडमध्ये घड्याळ, राज्यात कमळ! विनायक मेटेंची तिरकी चाल

बीडमध्ये घड्याळ, राज्यात कमळ! विनायक मेटेंची तिरकी चाल

Apr 14, 2019, 07:45 PM IST

बीडमध्ये मुख्यमंत्र्यांचा विनायक मेटेंना सूचक इशारा

महायुतीसोबत राज्यात सत्तेत असणाऱ्या विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पारड्यात आपली ताकद टाकण्याचा निर्णय जाहीर केलाय

Apr 13, 2019, 11:34 AM IST

विनायक मेटेंचा बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा, पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढल्या

बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Apr 11, 2019, 05:00 PM IST

लोकसभेची एकही जागा न देता भाजप घटक पक्षांची नाराजी दूर

लोकसभेच्या जागा वाटपामध्ये घटक पक्षांना स्थान नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

Mar 23, 2019, 07:41 PM IST

विनायक मेटेंचा 'शिवसंग्राम' भाजपपासून विभक्त ?

 विनायक मेटे भाजपापासून विभक्त होण्याच्या मनःस्थितीत आहेत.

Dec 17, 2018, 11:33 AM IST

'शिवस्मारक' प्रकल्प अनैतिक मार्गानं रेटला जातोय - विनायक मेटे

'प्रकल्प सल्लागार आणि कंत्राटदार यांच्याशी अधिकाऱ्यांचं संगनमत'

Oct 24, 2018, 10:50 AM IST
PT25M7S

मुक्त चर्चा | विनायक मेटे

मुक्त चर्चा | विनायक मेटे

Jul 31, 2018, 05:00 PM IST