विनाअनुदानित शिक्षकांकडून केक कापून काळा दिवस साजरा
अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करत आहेत
Sep 5, 2020, 11:16 AM ISTपगार न मिळूनही ज्ञानदानाचं काम सुरुच, 'या' शिक्षिकेचा व्हिडीओ नक्की पाहा
पगार मिळत नसला तरी निष्ठने ज्ञानदानाचे काम
Sep 4, 2020, 09:00 AM ISTविनाअनुदानित खासगी इग्रंजी शाळांचा आज बंद
विनाअनुदानित खासगी इग्रंजी शाळांचा आज बंद
Feb 25, 2019, 06:30 PM ISTमुंबई | स्वयंपाकाचा विनाअनुदानित सिलिंडर स्वस्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 2, 2018, 11:25 PM ISTअनुदानित गॅस सिलेंडरचे भाव वाढले
अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ५.५७ रुपयांची वाढ झाली आहे.
Apr 3, 2017, 04:09 PM ISTविनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चाला हिंसक वळण
औरंगाबादमध्ये विनाअनुदानित शाळेतल्या शिक्षकांवर जबर लाठीमार करण्यात आला आहे. शिक्षकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. आपल्या मागण्यांसाठी या शिक्षकांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या ठिकाणी मोर्चा काढला होता. त्यावेळी शिक्षकांनी रस्ते अडवल्यानं पोलिसांनी लाठीमार केला. त्यावेळी काही शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या धुमश्चक्रीत 22 शिक्षक आणि 9 पोलीस जखमी झाले आहेत. जखमी शिक्षकांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. तर याच ठिकाणी कर्तव्यासाठी असलेल्या एक पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. मात्र त्यांचा मृत्यू नेमका कशामुळं झालाय याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Oct 5, 2016, 08:03 AM ISTविनाअनुदानित महाविद्यालयांकडून भरमसाठ डोनेशनची मागणी
विनाअनुदानित महाविद्यालयांकडून भरमसाठ डोनेशनची मागणी
Jul 22, 2016, 08:31 PM ISTदुष्काळी भागातल्या विनाअनुदानित शाळेतल्या विद्यार्थ्यांची फी माफ ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 07:44 PM IST