वित्त मंत्रालय

'केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात नाही'

सरकारकडून यााबाबत कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आली नाही.

May 11, 2020, 09:05 PM IST

खूशखबर ! सेंकड हँडवस्तूवर नाही लागणार जीएसटी

१ जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे. यानंतर सरकारने स्पष्ट केलं आहे की, जर सेकंड हँड वस्तू कमी किंवा जास्त किंमतीत विकली गेली तर त्यावर जीएसटी नाही लागणार.

Jul 16, 2017, 12:11 PM IST

आर्थिक व्यवहार करताना या देशांवर अमेरिकेची नजर

अमेरिकेसोबत व्यावसायिक भागीदारी असणाऱ्या सहा मोठ्या देशांवर आता ट्रम्प सरकार कडक नजर ठेवणार आहे. या देशांसोबत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवरही सरकारची नजर असणार आहे.

Apr 15, 2017, 02:46 PM IST

नव्या वर्षात खासदारांना दुप्पट पगाराचं गिफ्ट?

पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन गोंधळ घालून देशाच्या तिजोरीला खड्डा पाडणाऱ्या खासदारांचे पगार नव्या वर्षात दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे. संसदीय कार्यमंत्रालयानं खासदारांच्या मूळ वेतनात 100 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.  

Dec 24, 2015, 08:18 AM IST