चीनचा काही नेम नाही; कोट्यवधी रुपये खर्चून पृथ्वीवर आणणार चंद्राचा तुकडा, काय आहे मेगाप्लॅन?
China Magnetic Space Launcher Latest News: अवकाश क्षेत्रामध्ये नासा आणि इस्रोला तगडी टक्क देणाऱ्या चीनमधील अंतराळ संशोधन संस्थांनी आता एक मोठं पाऊल उचललं आहे.
Aug 30, 2024, 09:25 AM IST
बंगालच्या उपसागरात दडलंय जगावरील संकट थोपवून धरण्याचं रहस्य; IIT मद्रासच्या संशोधनाला यश
Climate Change :IIT मद्रासच्या एका संशोधनामुळं टळणार जगावरचं संकट? भारावणारं रहस्य जगासमोर.... आता त्याची नेमकी मदत कशी होणार? पाहा...
May 6, 2024, 01:19 PM IST
एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर करंट का लागतो? जाणून घ्या यामागचं कारण
electrical shock by Touch : अनेकदा एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर करंट पास होतो. पण असं का होत असेल याचा कधी विचार केलाय का तुम्ही? चला तर मग जाणून घेऊया यामागचं कारण...
Mar 13, 2024, 04:58 PM IST
आता गर्भातच टाळता येणार बाळाचं अपंगत्वं; शास्त्रज्ञांनी सांगितले कारण...
No more disabled children: आता बाळ जन्माला येण्यापूर्वीच म्हणजे गर्भाशयात असतानाच उपचार करणं शक्य होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
Mar 7, 2024, 04:35 PM ISTUniverse Formation : एका महाभयंकर स्फोटानं विश्नाची निर्मिती; NASA नं सांगितली संपूर्ण प्रक्रिया
Science Universe: आज विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की आपल्याला अशक्य गोष्टींची, प्रश्नांची उत्तरं अगदी सहजपणे मिळून जातात. या विश्वाची उत्पत्ती नेमकी कशी झाली हासुद्धा असाच एक प्रश्न.
Sep 19, 2023, 10:26 AM IST
NASA Artemis-1: 50 वर्षांनंतर पुन:श्च... ; ‘या’ घटनेकडे काही तासांतच संपूर्ण जगाच्या नजरा वळणार
NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे.
Nov 16, 2022, 02:02 PM ISTवैज्ञानिकांना नव्हे, मलाच हवामान बदलांची माहिती- डोनाल्ड ट्रम्प
वर्तवलेल्या अंदाजावर शंका व्यक्त करत ...
Sep 15, 2020, 07:27 AM ISTOxford युनिव्हर्सिटीकडून कोरोनावरील लसनिर्मितीसाठी शर्थीचे प्रयत्न
प्रयत्न जवळपास ८० टक्के यशाच्या मार्गावर
Apr 24, 2020, 02:05 PM ISTविक्रम लँडरविषयी हॉलिवूड अभिनेत्याने विचारला 'हा' प्रश्न
जाणून घ्या प्रश्न विचारणारा हा अभिनेता आहे तरी कोण
Sep 19, 2019, 10:51 AM ISTकाय असतं पावसाच्या अंदाजामागचं विज्ञान, जाणून घ्या...
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अनुमानावर शेतकऱ्यांचं नियोजन अवलंबून असतं. शहरांमध्ये सुरू असलेले रस्ते, पूल यांच्या कामाचं नियोजन त्यानुसार होतं... हा अंदाज जितका अचूक, तितकं चांगलं...
May 26, 2018, 11:50 PM ISTऑस्ट्रेलियाच्या आरोपांवर भडकले पाकिस्तानचे दिग्गज
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचं निलंबन झालं आहे.
Apr 1, 2018, 07:58 PM ISTभारतात गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी... पण, पुढे काय?
देशातील पहिलं यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात पार पडलं असलं तरी आता पुढं काय असा प्रश्न निर्माण होतो. जगभरात आतापर्यंत केवळ १५ गर्भाशय प्रत्यारोपण झालेली आहेत. अवाढव्य खर्च, त्याचा सक्सेस रेट, व्यावसायिक व्यवहार्यता यामुळं मोठ्या प्रमाणात अशा शस्त्रक्रिया होण्यावर सध्यातरी मर्यादा दिसून येतात.
May 19, 2017, 09:09 PM ISTसोमय्या कॉलेजमध्ये विज्ञान यज्ञ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 04:23 PM ISTया गोष्टी पुढील काही वर्षांत हद्दपार होऊ शकतात
मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवीन बदल घडत असतात.
Jan 23, 2016, 04:46 PM ISTविज्ञानाची कास धरणारा नेता- विजय भाटकर
विज्ञानाची कास धरणारा नेता- विजय भाटकर
Dec 12, 2015, 12:00 PM IST