Beed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी
Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण.
Jan 2, 2025, 11:31 AM IST
Beed News : पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग कोणासाठी? वाल्मिक कराड आणि तो योगायोग... रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
Beed News : रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणाकडे? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीडमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Jan 2, 2025, 11:04 AM IST
'राज्यात पावसाने शेतीचं मोठं नुकसान, भाजप आमदार गौतमी पाटीलबरोबर नाचण्यात बेभान' Video व्हायरल
Maharashtra Rain : यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. एकीकडे शेतकरी हवालदिल झाले असताना दुसरीकडे यवतमाळ आर्णीचे भाजप आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटीलबरोबर नाचण्यात व्यस्त असणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Sep 4, 2024, 04:59 PM ISTटिप टिप बरसा पानी! विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिला गळका बंगला
Vijay Wadettiwar Banglow : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या सरकारी बंगल्यात चक्क पावसाचं पाणी गळतंय. एकीकडं मंत्र्यांच्या बंगल्यांवर करोडो रुपयांचा खर्च होतोय. तर दुसरीकडं विरोधी पक्षनेत्याला मात्र गळका बंगला देण्यात आलाय.
Jul 18, 2024, 05:52 PM ISTपक्षातील बेईमान आम्हाला शोधायचे होते म्हणूनच... काँग्रेस आमदार फुटल्यानंतर विजय वडेट्टीवर यांचा मोठा खुलासा
vijay wadettiwar : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मत फुटली आहेत. यावर विजय वडेट्टीवर यांनी मोठा खुलासा केला आहे.
Jul 13, 2024, 08:12 PM ISTसरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Jul 6, 2024, 11:33 PM ISTलोकसभा निवडणुकीत 26/11 हल्ल्याचा मुद्दा; विजय वडेट्टीवारांचे उज्ज्वल निकमांवर गंभीर आरोप
निवडणुकीदरम्यान कधी कुठला इतिहास कुठे उगाळला जाईल याचा भरवसा नसतो. त्यातच आता लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दहशतवादी कसाबचा मुद्दा चर्चेत आला. इतक्या वर्षांनंतर अचानक कसाबचा मुद्दा का चर्चेत आलाय, यामागचं नेमकं राजकारण काय आहे.
May 5, 2024, 10:26 PM ISTअशोक चव्हाण यांच्यानंतर पुन्हा धक्का! काँग्रेस आणि शरद पवार गटाचे 'हे' नेते भाजपाच्या वाटेवर?
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहिला मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यानंतर आता काँग्रेस आणि शरद पवार गटाते आकखी दोन नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
Feb 19, 2024, 01:52 PM ISTहीच का मोदींची गॅरंटी?; मंत्रालयात थेट गुंडांनी Reels बनवली; वडेट्टीवारांनी शेअर केला VIDEO
Vijay Wadettiwar Video: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर गुंडांनी मंत्रालय परिसरात शूट केलेला व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
Feb 6, 2024, 12:53 PM IST
'सत्तेत येण्यासाठी भाजप पुन्हा करणार गोधरा कांड' विजय वडेट्टीवारांचं धक्कादायक विधान
जानेवारीत अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर परत येणाऱ्या कारसेवकांना दंगल घडवून ठार मारत पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी आपल्याकडे या संबंधात गुप्त सूचना असल्याचा दावा केलाय.
Aug 19, 2023, 05:57 PM IST'छगन भुजबळांनी ओबीसींची फसवणूक केली, मी विश्वासाने सांगतो की...'; विजय वडेट्टीवार यांची सटकून टीका!
Vijay Vadettiwar On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी ओबीसींची फसवणूक केली, त्यामुळे जनता त्यांना पुन्हा निवडून देणार नाही, असं भाकित विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
Aug 4, 2023, 11:08 PM ISTMaharastra Politics: कोण होणार विरोधी पक्षनेता? काँग्रेसच्या 'या' 6 नावांची चर्चा!
Maharastra Politics, Leader of Opposition: काँग्रेसच्या वतीनं 6 नावं विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीवर आहेत. त्यापैकी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार चालवलाय. तर...
Jul 17, 2023, 10:57 PM ISTShivani Wadettiwar: सावरकरांवर बोलताना शिवानी वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा, Video व्हायरल झाल्यानंतर ट्विटही चर्चेत!
Shivani Wadettiwar On Vinayak Savarkar: बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरलं पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते, असा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी केला आहे.
Apr 14, 2023, 08:58 PM ISTकाँग्रेस, NCP च्या नेत्यांची सुरक्षा काढली आणि आपल्या सहा मंत्र्यांची सुरक्षा वाढवली; शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा चर्चेत
शिंदे-फडणवीस सरकारने स्वतःच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या सुरक्षेबाबात घेतलेल्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. सहा मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Nov 8, 2022, 09:14 PM ISTकोल्हापूर | विजय वडेट्टीवार यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
कोल्हापूर | विजय वडेट्टीवार यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
Jan 26, 2021, 02:50 PM IST