सेनेचे शिवाजी सहाणे विजयी घोषित, हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल
नाशिक विधान परिषद निवडणूकी संदर्भात मुंबई हायकोर्टानं आज एक ऐतिहासिक निकाल दिलाय. हायकोर्टानं शिवेसेना उमेदवार शिवाजी सहाने विजयी घोषित केलंय तर राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांना ठरवण्यात आलंय.
Jan 13, 2015, 01:23 PM ISTदिल्ली कॅन्टोनमेंट बोर्डात भाजप विजयी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2015, 11:05 AM ISTमोदींच्या सभेनंतर १७ भाजप उमेदवार विजयी, १३ पराभूत
शिवसेना-भाजप महायुतीच्या ब्रेकअपपूर्वी महाराष्ट्रासाठी केवळ सहाच सभा पंतप्रधान मोदींनी निश्चित केलं होतं. पण ‘महायुती’ फुटल्यानंतर त्यांनी राज्यात तब्बल २७ सभा घेत भाजपच्या जवळपास १७० उमेदवारांसाठी आपल्या पंतप्रधानपदाची सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
Oct 20, 2014, 05:32 PM ISTभायखळ्यात एमआयएमचे वारीस पठाण विजयी
Oct 20, 2014, 10:35 AM ISTमुंबई - ठाणे - कोकणात किती मतांनी जिंकला तुमचा उमेदवार!
Oct 19, 2014, 08:33 PM ISTविदर्भ: किती मतांनी जिंकला तुमचा उमेदवार!
Oct 19, 2014, 08:04 PM ISTदक्षिण कराडमधून पृथ्वीराज चव्हाण विजयी
Oct 19, 2014, 04:08 PM ISTयंदा ‘फिफा’ वर्ल्डकपमध्ये चमकले गोलकिपर!
2014च्या फुटबॉल वर्ल्ड कप हे गोलींचं होतं असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. प्रत्येक टीम्समधील गोलकिपरनी आपली वेगळी छाप या वर्ल्ड कपमध्ये सोडली. मात्र, या वर्ल्ड कपचा सर्वोत्तम गोली ठरला तो जर्मनीचा गोलकिप मॅन्यूएल नोया.
Jul 14, 2014, 08:56 AM ISTमेसी 'गोल्डन बॉल' तर नोया 'गोल्डन ग्लोव्ह'चा मानकरी
अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जर्मनीकडून 1-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असं असलं तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबानं गौरवण्यात आलं.
Jul 14, 2014, 08:45 AM IST24 वर्षांनंतर जर्मनी फुटबॉल जगज्जेता
अर्जेन्टीनाचा 1-0 नं पराभव करत जर्मनीनं चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. सबस्टिट्यूट फुटबॉलर म्हणून आलेल्या मारियो गोट्झा गोल झळकावत जर्मनीच्या टीमवर शिक्कामोर्तब केलं. 24 वर्षांनी जर्मनी वर्ल्ड चॅम्पियन झाली. तर लिओनेल मेसीच्या अर्जेन्टीनाचं 28 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न स्वप्नच राहिलं.
Jul 14, 2014, 08:23 AM ISTपदवीधर आणि शिक्षक मतदार संघात कोण विजयी?
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपचे अनिल सोले हे विजयी झालेत. त्यांनी काँग्रेसचे बबन तायवडे यांचा 31 हजार मतांनी पराभव केलाय.
Jun 25, 2014, 12:30 PM ISTराजस्थानची सत्ता पुन्हा एकदा `महाराणी`च्या हाती!
राजस्थानमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारत काँग्रेसकडून सत्ता हस्तगत केलीय. भाजपनं राजस्थानमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलंय. या विजयाचं श्रेय वसुंधरा राजे यांनी मोदींनाही दिलंय.
Dec 8, 2013, 04:17 PM ISTलोहा नगरपालिकेनंतर ३ ग्रामपंचायतींवरही मनसेचं वर्चस्व
शहापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा २७ ऑक्टोबरला निकाल लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथंही मुसंडी मारलीय. मनसे पॅनलचे सदस्य तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाले आहेत. गोठेघर, वाफे आणि खुटघर ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वर्चस्व प्रस्तापित केलंय.
Oct 29, 2013, 11:37 AM ISTसायनाचा विजयी धडाका!
इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सायना नेहवालचा विजयी धडाका कायम आहे. हैदराबाद हॉटशॉट्स विरुद्ध पुणे पिस्टन्समध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सायनानं ज्युलियन शेंकवर मात करत रंगतदारपणे विजय मिळवला.
Aug 20, 2013, 04:14 PM ISTपोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर विजयी
यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर या विजयी ठरल्या आहे. 15,333 मतांनी पारवेकरांचा विजय झाला आहे.
Jun 5, 2013, 02:17 PM IST