वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कामशेत बोगदा ते ताजे पेट्रोलपंप दरम्यान ट्रकने क्रेनला मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे. यामध्ये चालकासह २ जण जखमी झाले आहेत.

May 7, 2017, 12:43 PM IST

मुंबई गोवा- हायवेवर वाहतूक कोंडी काही तासानंतर फुटली

माणगावमध्ये रस्ता अरुंद असल्यानं 5 किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Apr 30, 2017, 06:50 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी 

Apr 29, 2017, 04:50 PM IST

पुणे-एक्सप्रेसवर ट्रकला आग, वाहतूक कोंडी

पुणे-एक्सप्रेस हायवेर गवतानं भरलेल्या ट्रकला आग लागली. या आगीत ट्रक जळून खाक झाला. 

Apr 29, 2017, 04:48 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, 3 किमी वाहनांच्या रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोडींमुळे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. 

Apr 29, 2017, 04:45 PM IST

वेस्टर्न एक्सप्रेस येथे गॅस पाईपलाईन फुटली, वाहतूक कोंडी

उत्तर मुंबईतल्या मालाड भागात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्याने याचा फटका वाहतुकीला बसला आहे.

Mar 29, 2017, 06:10 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

होळीनिमित्त मुंबईकर चाकरमानी मोठया संख्येने कोकणात निघाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी होतेय.. 

Mar 12, 2017, 07:58 AM IST

मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांची दोन तासांपासून कोंडी

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानोडा टोलनाक्यावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात.

Jan 12, 2017, 01:13 PM IST

पेण अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडी

पेण अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडी

Nov 13, 2016, 08:09 PM IST

पेण-अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडी

पेण - अलिबाग मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागलीय. या रस्त्यावरील खड्डे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. 

Nov 13, 2016, 07:28 PM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर अपघातामुळे वाहतूक कोंडी, लांबच लांब रांगा

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाकसई गावाजवळ आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि ट्रेलरवर अपघात झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एक्स्प्रेवर लांबच रांग रांगा लागल्या असून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे.

Oct 28, 2016, 08:33 AM IST