पेण-अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडी

पेण - अलिबाग मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागलीय. या रस्त्यावरील खड्डे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. 

Updated: Nov 13, 2016, 07:28 PM IST
पेण-अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडी title=

रायगड : पेण - अलिबाग मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागलीय. या रस्त्यावरील खड्डे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. 

मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांची गर्दी एकच गर्दी पाहायला मिळतेय. बरेसचे पर्यटक आत्ता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. त्यामुळे या वर्दळीच्या मार्गावर वाहनांची गर्दी झालीय.