महाड MIDCमध्ये वायुगळती, सात कर्मचाऱ्यांना बाधा
रायगडमधील ( Raigad) महाड MIDCमध्ये वायुगळती झाल्याचीबाब पुढे आली आहे.
Jan 22, 2021, 09:16 AM ISTतारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायुगळती, ३ कामगारांचा मृत्यू
पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायुगळती झाल्यामुळे ३ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.
May 12, 2019, 08:11 PM ISTतारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायुगळती, ३ कामगारांचा मृत्यू
तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायुगळती, ३ कामगारांचा मृत्यू
May 12, 2019, 08:05 PM ISTकेमिकलचा टँकर पलटी होऊन प्रचंड स्फोट
Aug 30, 2014, 09:25 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर टँकर स्फोटात एक ठार, वायुगळतीने भीती
मुंबई-गोवा हायवेवर खेडजवळ भोस्ते घाटामध्ये एक केमिकलचा टँकर पलटी होऊन त्याचा प्रचंड स्फोट झाला. टँकर दरीत कोसळल्यानंतर बराच वेळ स्फोट होत होते. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी अद्याप टँकरमधून गॅसगळती सुरूच आहे. त्यामुळे प्रसंगी आसपासच्या परिसरातून लोकांचं तात्पुरतं स्थलांतर करावं लागू शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.
Aug 30, 2014, 08:34 AM ISTतैवानमध्ये गॅसपाईपलाईनच्या स्फोटात 24 ठारस 270 जखमी
तैवानमध्ये गॅसपाईपलाईनमध्ये अनेक स्फोट झालेत. या स्फोटात २४ जण ठार तर २७० जण जखमी झालेत. गॅसगळती झाल्यामुळं हे स्फोट झाल्याचं सांगण्यात येतयं. या स्फोटाची तीव्रता एखाद्या भुकंपाएवढी भीषण होती. त्यात अनेक रस्ते खचले आणि गाडयांची मोडतोड झाली. रस्तांवर असलेले लोक या स्फोटाचे बळी ठरले.
Aug 1, 2014, 05:37 PM ISTजळगाव `एमआयडीसी`त वायुगळती; ३ जण अत्यवस्थ
जळगाव एमआयडीसीमध्ये वायूगळती झालीय. जवळजवळ ६० कामगारांना यामुळे चक्कर आणि उलट्यांचा त्रास जाणवतोय तर तीन कामगार अस्वस्थ आहेत.
Oct 7, 2012, 02:10 PM IST