वाद

मुंबईत वन वेवरुन वाद, पोलीस- स्थानिक आमने-सामने

शहरातील  सिद्धीविनायक मंदिर समोर एक वेगळाच वाद निर्माण झाला. स्थानिक आणि पोलीस यांच्यात वाद झाल्याचे चित्र दिसून आले. वन वे रस्ता करण्यासाठी पोलीस कुमक आली असताना स्थानिकांना वाद घातला.

Jul 11, 2017, 03:40 PM IST

उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार-खासदारांची बाचाबाची, व्हिडीओ व्हायरल

शिवसेना आमदार हेमंत पाटील आणि खासदार विनायक राऊत यांच्यात वादावादी झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष या दोन नेत्यांमध्ये शुल्लक कारणावरुन बाचाबाची झाली. 

Jun 29, 2017, 06:37 PM IST

'कोहली-कुंबळेचा वाद योग्य पद्धतीनं हाताळता आला असता'

विराट कोहली आणि अनिल कुंबळेमध्ये झालेला वाद योग्य पद्धतीनं हाताळता आला असता

Jun 28, 2017, 06:43 PM IST

कोहली-कुंबळे वादावर बोलले अनुराग ठाकुर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबले यांच्यातील वादावर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआयचा माजी 'बॉस' अनुराग ठाकुरने वक्तव्य केलं आहे. अनुराग ठाकुर म्हणतात की, टीम ही कर्णधारची असते म्हणून खऱ्या अर्थाने हा संघाचा बॉस तोच असला पाहिजे.

Jun 26, 2017, 05:30 PM IST

'शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलच्या वक्तव्याचा वाद चुकीचा'

शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेल्या विधानाचा चुकीचा वाद निर्माण केला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 

Jun 25, 2017, 04:29 PM IST

'देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी शस्त्र उचला'

'देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी शस्त्र उचला'

 

Jun 15, 2017, 04:12 PM IST

युद्धाचा आदेश देणाऱ्यांनाच युद्धावर धाडा, सलमानच्या वक्तव्यावर वाद

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या एका वक्तव्यावर चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सलमाननं युद्धासंबंधी केलेल्या वक्तव्यावर हा वाद सुरु झालाय. 

Jun 14, 2017, 11:38 AM IST

सीसीटीव्ही फुटेज : खाजगी जागेच्या वादातून मारहाण

खाजगी जागेच्या वादातून मारहाण

Jun 13, 2017, 08:14 PM IST

'कुंबळेबरोबर कोणताही वाद नाही'

कोच अनिल कुंबळेबरोबर आपला कोणताही वाद नसल्याचं भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं स्पष्ट केलं आहे. 

Jun 4, 2017, 07:17 PM IST