भूजल पातळी खालावल्यानं वसई-विरारमध्ये पाणी प्रश्न पेटला, ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा
दरवर्षी प्रमाणाने यंदाही वसई-विरार महापालिकेमध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचला सामोरे जावं लागतंय. सूर्या पाणी प्रकल्पानंतही वसई विरारकरांना जलदिलासा मिळालेला नाही.
Mar 22, 2024, 08:18 AM ISTMumbai Crime : कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतलचे अन्...नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Mumbai Crime News : रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने चक्क पत्नीच्या अंगावर घासलेट टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 70 टक्के भाजली असून महिलेला मुंबईच्या जे जे रूग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Mar 9, 2023, 12:24 PM ISTश्रद्धाच्या वडिलांना पाहून आफताब म्हणाला, तुमच्या मुलीचा...!
श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी श्रद्धाच्या पैशांतून करवत, परफ्युम आणि सर्व आवश्यक वस्तू घेतल्या.
Nov 16, 2022, 04:17 PM ISTShraddha Murder Case नंतर आफताबचे कुटुंब फरार; त्यांचाही होता वाटा?
आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे.
Nov 16, 2022, 03:25 PM ISTShraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या हातावर....; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर
Shraddha Murder Case: श्रद्धा मर्डर केसमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी धक्कादायक खुलासे झालेत.
Nov 16, 2022, 08:02 AM ISTधक्कादायक! भिक्षा मागणाऱ्या मुलांची टोळी, सापडले चोरीचे १४ मोबाईल
विरारमध्ये भिक्षा मागणाऱ्या बाल भिकाऱ्यांकडे चक्क चोरीचे १४ महागडे मोबाईल सापडल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
Oct 22, 2020, 04:13 PM ISTअनधिकृत बांधकाम करणाऱ्यांसोबत अधिकारी झिंगाट!
वसई विरार महापालिकेचे मुख्य अभियंता स्वरुप खानोलकर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
Feb 5, 2017, 07:11 PM ISTथकबाकी दिली नाही म्हणून महापालिकेनं आजींना कोंडलं
वसई विरार महापालिकेच्या कर्मचा-यांनी तालिबानी पद्धतीनं थकबाकी वसुली सुरू केलीय.
Jan 24, 2017, 10:37 PM ISTथकबाकी दिली नाही म्हणून महापालिकेनं आजींना कोंडलं
Jan 24, 2017, 09:37 PM ISTवसई-विरार पालिकेतले टॉप ५ 'करोडपती' नगरसेवक!
वसई-विरार महापालिकेत विजयी झालेल्या १०२ नगरसेवकांपैकी तब्बल ५६ उमेदवार हे करोडपती आहेत. यापैंकी सहा उमेदवारांची मालमत्ता तर १० कोटींपेक्षा अधिक आहे.
Jun 17, 2015, 08:40 PM ISTवसई-विरार पालिका निवडणूक प्रचार रंगात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 11:41 AM IST