वसंत पंचमी

पंढरपुरात लगीनघाई, मांडव सजला; वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा

Vitthal Rukmini Vivah Sohla 2024 : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडतो. यंदा हा सोहळा आज (14 फेब्रवारी) दिवशी पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूरात तयारी सुरु असून यंदाच्या विवाह सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे संपूर्ण मंदिर हे सुंदर अशा सहा टन फुलांनी सजवलेला आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी गजमंडपाची आरास मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे. 

Feb 14, 2024, 09:44 AM IST

Saraswati Puja 2024 : वसंत पंचमीला अद्भूत योगामध्ये करा सरस्वतीची आराधना, जाणून घ्या शुभ मुहूतसह पूजाविधी

Saraswati Puja 2024 : यंदा वसंत पंचमीला माता सरस्वतीची पूजा अतिशय शुभ मुहूर्तावर करा आणि तिचा आशिर्वाद मिळवा. 

Feb 13, 2024, 02:05 PM IST

Saraswati Puja 2024 : वसंत पंचमीला सरस्वतीसमोर करा अक्षर पूजा! वाणी दोष, शिक्षणाचे अडथळेही होतील दूर

Saraswati Puja 2024 :  शिक्षणाची माता सरस्वतीची वसंत पंचमीला पूजा करण्यात येते. तुमच्या मुलाची बुद्धी तलख व्हावी, शिक्षणात आवड निर्माण व्हावी त्यासोबत मुलांना वाणी दोष असेल तर वसंत पंचमीला ज्योतिषशास्त्र अभ्यासक श्वेता यांनी उपाय सांगितला आहे. 

Feb 13, 2024, 11:46 AM IST

Saraswati puja 2024 : माता सरस्वतीच्या मूर्तीतील प्रत्येक वस्तूचं महत्त्व, वसंत पंचमी 'या' गोष्टी नक्की करा!

Saraswati Puja 2024 Date: वसंत पंचमीला माता सरस्वतीची पूजा करण्यात येते. माता सरस्वतीने धारण केलेलं पुस्तक, वीणा, कमळ याचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? त्या गोष्टींचं महत्त्व कळल्यावर वसंत पंचमीला काही गोष्टी नक्की करा. 

Feb 12, 2024, 04:20 PM IST

वसंत पंचमीच्या दिवशी मुलीला द्या सरस्वतीची 'हे' नाव, भविष्य राहिल सुरक्षित

वसंत पंचमीच्या दिवशी मुलीला द्या सरस्वतीची 'हे' नाव, भविष्य राहिल सुरक्षित 

Feb 8, 2024, 03:34 PM IST

Basant Panchami 2023: वसंत पंचमीच्या दिवशी ही रेसिपी करा, देवी सरस्वतीची कृपा राहिल!

Basant Panchami 2023 Wishes in marathi: माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला देवी सरस्वतीचा प्रकतिदिन म्हणून साजरी केली जाते. हा सण पंचमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी बुद्धी, विद्या आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवसात देवीला गोड भाताचा नैवैद दाखवण्यात येतो. 

Jan 26, 2023, 11:29 AM IST

जया बच्चन यांनी अशी साजरी केली वसंत पंचमी....

वसंती पंचमी देशभरात उत्साहाने साजरी केली जाते.

Jan 24, 2018, 06:01 PM IST

व्हिडिओ : महाविद्यालयात 'सरस्वती पूजना'चा असा कार्यक्रम तुम्ही पाहिला नसेल

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर देशभरात देवी सरस्वतीची पूजा केली जाते. देशभरात निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले जातात. पण असा कार्यक्रम तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल.... 

Jan 24, 2018, 04:23 PM IST

वसंत पंचमीनिमित्त विठू माऊलीला हरी पोशाख

आज वसंत पंचमीनिमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. आज देवी सरस्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पंढरपुरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे इथेही मोठी सजावट करण्यात आलीये. 

Jan 22, 2018, 11:48 AM IST