वर्ष २०१४

खुशखबर, देशातल्या वाघांच्या संख्येत वाढ!

 देशातल्या वन्यजीवप्रेमींसाठी एक चांगली बातमी... देशात गेल्या तीन वर्षांत वाघांची संख्या तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचं ताज्या आकडेवारीवरून समोर आलंय. 

Jan 20, 2015, 05:56 PM IST

<B> <font color=red> जाणून घ्या... यंदाच्या वर्षातील विवाहाचे मुहूर्त! </font></b>

यंदाच्या वर्षात तब्बल ९० दिवस लग्नासाठी योग्य असल्याचं पंचांग सांगतंय. यातील जून महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १७ दिवस विवाहासाठी शुभ मानले गेलेत. तर नोव्हेंबर महिन्यात केवळ एकच दिवस विवाहासाठी योग्य आहे.

Jan 2, 2014, 01:03 PM IST

नववर्षाचं स्वागत कसे करतायत बॉलिवूड स्टार्स, पाहा...

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची यंदाच्या वर्षाची सुरुवात अनेक रमणीय स्थळांवर होणार आहे... तर काही जण नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांमधून करणार आहेत.

Dec 31, 2013, 10:07 AM IST

<B> <font color=#0404B4>वेळापत्रक : </font> ... असे असतील २०१४ मध्ये टीम इंडियाचे दौरे!</b>

२०१३ या वर्षात मायदेशात शेर पण, परदेश दौऱ्यात ढेर ठरलेल्या टीम इंडियाला पुढच्या वर्षी कोणत्या सामन्यांना तोंड द्यावं लागणार आहे, हे आता स्पष्ट झालंय. टीम इंडिया २०१४ साली खेळणाऱ्या मॅचेसचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. सप्टेंबर २०१४ पर्यंतचं हे दौरे आखण्यात आलेत.

Dec 31, 2013, 08:37 AM IST

<B> <font color=red> महत्त्वाचं :</font></b> २०१४ सालातील सरकारी सुट्ट्यांची यादी...

नव्या वर्षात म्हणजेच २०१४ साली सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्यांची सेन्चुरीच मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुट्ट्यांची यादीप्रमाणे २०१४ साली सरकारी कर्मचाऱ्यांना तब्ब्ल १०१ सुट्ट्या मिळणार आहेत.

Dec 26, 2013, 11:14 PM IST

<B> <font color=#6A0888> वर्ष १९४७ = वर्ष २०१४ : अगदी कॉपी... पेस्ट!</font></b>

याला तुम्ही योगायोग म्हणा किंवा आणखी काही... येत्या काही दिवसांत येऊन ठेपलेलं वर्ष - २०१४ आणि वर्ष – १९४७ हे कॅलेंडरप्रमाणे एकसारखे असल्याचं दिसून येतंय. अगदी कॉपी... पेस्ट!

Dec 26, 2013, 06:43 PM IST