www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२०१३ या वर्षात मायदेशात शेर पण, परदेश दौऱ्यात ढेर ठरलेल्या टीम इंडियाला पुढच्या वर्षी कोणत्या सामन्यांना तोंड द्यावं लागणार आहे, हे आता स्पष्ट झालंय. टीम इंडिया २०१४ साली खेळणाऱ्या मॅचेसचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. सप्टेंबर २०१४ पर्यंतचं हे दौरे आखण्यात आलेत.
२०१३ सालातील टीम इंडियाची शेवटची लढत ठरली ती दक्षिण आफ्रिकेबरोबर... डिसेंबर २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेबरोबर रंगलेल्या वन-डे आणि टेस्ट मॅचमध्येही टीम इंडियाला हार पत्करावी लागली. याआधी मायभूमीत झालेल्या मॅचेसमध्ये मात्र टीम इंडिया शेर ठरली होती. आता, २०१४ साल टीम इंडियासाठी कसं जाईल, हे येणारा काळच ठरवेल.
पाहुयात, कसा आहे टीम इंडियाचा २०१४ सालाचा प्लान…
फेब्रुवारी २०१४
इंडिया वि. न्यूझीलंड कसोटी मालिका
*६ फेब्रु. २०१४ ते १० फेब्रु. २०१४ - न्यूझीलंड वि. इंडिया - ऑकलंड (पहिली कसोटी)
*१४ फेब्रु. २०१४ ते १८ फेब्रु. २०१४ - न्यूझीलंड वि. इंडिया - वेलिंग्टन (दुसरी कसोटी)
मार्च २०१४
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा २०१४
*२१ मार्च २०१४ - इंडिया वि. पाकिस्तान - ढाका (पहिली टी-२०)
*२३ मार्च २०१४ - इंडिया वि. वेस्ट इंडिज - ढाका (दुसरी टी-२०)
*२८ मार्च २०१४ - इंडिया वि. अनिश्चित - ढाका (तिसरी टी-२०)
*३० मार्च २०१४ - इंडिया वि. ऑस्ट्रेलिया - ढाका (चौथी टी-२०)
जुलै २०१४
इंग्लंड इंडिया मालिका
*९ जुलै २०१४ वि. १३ जुलै २०१४ - इंग्लंड वि. इंडिया - नॉटिंगहॅम (पहिला कसोटी)
*१७ जुलै २०१४ वि. २१ जुलै २०१४ - इंग्लंड वि. इंडिया - लॉर्ड्स (दुसरी कसोटी)
*२७ जुलै २०१४ वि. ३१ जुलै २०१४ - इंग्लंड वि. इंडिया - साऊथअॅम्पटन (तिसरी कसोटी)
ऑगस्ट २०१४
*७ ऑगस्ट २०१४ वि. ११ ऑगस्ट २०१४ - इंग्लंड वि. इंडिया - मँचेस्टर (चौथी कसोटी)
*१५ ऑगस्ट २०१४ वि. १९ ऑगस्ट २०१४ - इंग्लंड वि. इंडिया - ओव्हेल (पाचवी कसोटी)
इंडिया-इंग्लंड वन-डे मालिका (ऑगस्ट २०१४)
*२५ ऑगस्ट २०१४ - इंग्लंड वि. इंडिया - ब्रिस्टोल (पहिली वन-डे)
*२७ ऑगस्ट २०१४ - इंग्लंड वि. इंडिया - कार्डिफ (दुसरी वन-डे)
*३० ऑगस्ट २०१४ - इंग्लंड वि. इंडिया - नॉटिंगहॅम (तिसरी वन-डे)
सप्टेंबर २०१४
*२ सप्टेंबर २०१४ - इंग्लंड वि. इंडिया - बर्मिंगहॅम (चौथी वन-डे)
*५ सप्टेंबर २०१४ - इंग्लंड वि. इंडिया - लीड्स (पाचवी वन-डे)
*७ सप्टेंबर २०१४ - इंग्लंड वि. इंडिया - बर्मिंगहॅम (पहिली टी-२०)
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.