वर्षा बंगला

वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगं पुरली म्हणून फडणवीस तिथं जायला घाबरतात; संजय राऊतांच्या दाव्यामुळे खळबळ

Sanjay Raut : वर्षा सरकारी बंगल्याबाबत संजय राऊतांनी नवा दावा केला आहे. कामाख्याहून आणलेली रेड्याची शिंगं वर्षावर पुरली असून ती शिंगे मंतरलेली असल्यामुळे मुख्यमंत्रीवर वर्षावर जायला घाबरत असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिलीय. त्यांच्या या दाव्याची भाजपने खिल्ली उडवली आहे. 

 

Feb 4, 2025, 06:36 PM IST

Video : 'वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा', संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत याचं उत्तर त्यांनी द्यावं... अशा शब्दांत प्रश्नार्थक सूर आळवत राऊतांनी नव्या चर्चांना वाचा फोडली. 

 

Feb 4, 2025, 10:46 AM IST

महाराष्ट्रात महायुतीचं सरकारच्या शपथविधीला 58 दिवस झाले; वर्षा बंगला अजून रिकामा का?

महायुतीचं नवं सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला अजूनही रिकामा आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री अजून मुक्कामाला गेलेले नाहीत. या मुद्यावरुन संजय राऊतांनी वेगळाच दावा केलाय. मुख्यमंत्री वर्षावर का राहायला जात नाहीत, राऊतांचा दावा काय आहे जाणून घेऊया. 

Feb 3, 2025, 11:48 PM IST

वर्षा बंगल्याचे आधीचे नाव काय होते? नाव कोणी बदललं

Devendra Fadnavis : वर्षा बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते आणि त्याचे नावही वर्षा नव्हते. जाणून घेऊया या बंगल्याला वर्षा नाव कोणी ठेवले. 

Dec 5, 2024, 10:15 PM IST

उद्धव ठाकरेंचा वर्षावर न जाण्याचा निर्णय प्रशासन, पोलीस यंत्रणेसाठी ठरतोय तापदायक

महाविकास आघाडी सरकारने १०० दिवस पूर्ण केले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुक्काम मातोश्रीवरच आहे.

Mar 7, 2020, 07:16 PM IST

भाजप नेत्यांकडून सरकारी बंगले खाली करण्यास सुरुवात

वर्षा बंगल्यावर आवराआवरीला सुरुवात

Nov 28, 2019, 03:15 PM IST

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अजित पवार 'वर्षा'वर

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.

Nov 24, 2019, 10:34 PM IST

तिढा सुटणार का? भाजपच्या कोअर कमिटीची 11 वाजता बैठक

बैठकीत सत्तास्थापनेचा निर्णय होणार?

Nov 10, 2019, 08:13 AM IST

भाजपा नेत्यांची वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक

भाजपा नेत्यांची महत्त्वाची आज दुपारी वर्षा बंगल्यावर 

Nov 5, 2019, 01:42 PM IST

मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला पालिकेच्या थकबाकीदारांच्या यादीत, इतक्या लाखांचं बिल थकीत

 वर्षा बंगल्याचीही थकबाकी समोर आल्याने या विषयाची जास्त चर्चा होत आहे. 

Jun 24, 2019, 08:26 AM IST

सरकारकडून 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न, मराठा मंत्र्यांसोबत बैठकीचं विशेष आयोजन

मुख्यमंत्र्यांनी वर्षा या आपल्या मुंबईतील निवासस्थानी राज्यातील मराठा मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.

Jul 26, 2018, 02:33 PM IST

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिंकाना दिली 'ही' महत्वाची सूचना

अहमदनगर येथील दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.

Apr 15, 2018, 06:28 PM IST