वरळी

मुंबई | दादर, वरळी भागात मुसळधार पावसाला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 07:56 AM IST

पदाधिका-यांच्या नेमणुकांवरून शिवसेनेत राडा

वरळी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या नव्या नेमणुकांवरून वाद पेटलाय. शाखा क्रमांक 199चे नवनियुक्त शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांच्या नेमणुकीला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध केलाय. राजेश कुसळे यांना पदावरून हटवल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये रोष आहे. 

Oct 10, 2017, 05:33 PM IST

वरळी- प्रभादेवीमध्ये शिवसेनेत असंतोषाचं वातावरण

वरळी- प्रभादेवीमध्ये शिवसेनेत असंतोषाचं वातावरण दिसून येत आहे.

Oct 8, 2017, 08:41 PM IST

वरळी सी फेसवर सेल्फी घ्यायच्या नादात तरुणानं गमावला जीव

समुद्र किनाऱ्यावर सेल्फी घ्यायच्या नादात आणखी एका तरुणाला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. मुंबईच्या वरळी सी फेसवर ही घटना घडलीय. 

Jul 28, 2017, 08:52 AM IST

वरळी पोलीस स्टेशनवर नागरिकांचा मोर्चा, लहानग्यांचाही समावेश

मुंबईतल्या वरळी भागात सुरू असलेला बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम शनिवारी पोलिसांनी बंद पाडला. यामुळे संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेल्याची घटना घडलीय. 

May 14, 2017, 12:04 AM IST

मुंबई - वरळी - बीडीडी चाळींचा पुर्नविकास सोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 22, 2017, 04:45 PM IST

हा हॉटेलमध्ये मिळते उपवासाची जिलेबी, मिसळ

मुंबई : तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या हॉटेलात उपवासाची जिलेबी आणि मिसळ मिळते, उपवासाची मिसळ तुम्ही यापूर्वी ऐकली असेल पण उपवासाची मिसळही मिळते. येथील मिसळ पावही अतिशय चवदार आहे.

Apr 5, 2017, 08:29 PM IST

वांद्रे-वरळी सी लिंकवर गाडी उलटली आणि...

दारु पिऊन भरधाव गाडी चालवण्याच्या नादात बांद्रा वरळी सी-लिंकवर एका तरुणाचे प्राण थोडक्यात बचावले. 

Mar 10, 2017, 03:46 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या वरळीतील भाषणातील ठळक मुद्दे

 महापालिकाची रणधुमाळी आता ऐन रंगात आली आहे. वातावरण तापलं आहे. यात उद्धव ठाकरे यांची वरळी येथे सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा... 

Feb 10, 2017, 09:29 PM IST