वरळी

नव्या सरकारच्या हाती कॅम्पाकोलावासियांचं भविष्य

नवं सरकार तयार असेल तर कॅम्पाकोला सोसायटीला नियमित करण्याबाबत विचार करू असं सांगत सुप्रीम कोर्टानं  कॅम्पाकोलावासियांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळं कॅम्पाकोलावासियांचं भविष्य आता नव्या सरकारच्या हातात आहे. दरम्यान याप्रकरणाची सुनावणी एका आठवड्यासाठी पुढं ढकलण्यात आली आहे. 

Oct 27, 2014, 04:06 PM IST

'शिवसैनिकानो स्वाभिमान बाळगा'

शिवसैनिक म्हणतायत, स्वाभिमान बाळगा!

Oct 25, 2014, 11:23 PM IST

वरळीत दोन ट्रक फ्राय पॅन जप्त, सचिन अहिर यांच्यावर आरोप

वरळी कोळीवाड्यात सुधाकर घागरे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत दोन ट्रक भरुन फ्राय पॅन जप्त करण्यात आलेत. यावेळी दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन अहिर आणि त्यांच्या पत्नी संगीता अहिर उपस्थित होत्या असा आरोप होत आहे.

Oct 12, 2014, 08:16 AM IST

ऑडिट : वरळीत तिरंगी लढत, सचिन आहिर यांना कडवे आव्हान

मुंबईत होणाऱ्या चुरशीच्या लढतीपैकी वरळी मतदारसंघ हा एक आहे. या मतदार संघामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.  या मतदार संघाचा घेतलेला हा आढावा.

Oct 8, 2014, 10:16 AM IST

वरळी मतदारसंघ : टफ फाईट, हवा टाईट

टफ फाईट, हवा टाईट 

Oct 1, 2014, 12:33 PM IST

वांद्रे-वरळी सी-लिंकवरून एकाने उडी मारली

वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका व्यक्तीने उडी मारली आहे, ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. उडी मारणाऱ्या व्यक्तीचं वय 60 ते 65 च्या दरम्यान असल्याचं सांगण्यात येतंय.

Aug 19, 2014, 01:46 PM IST

'कॅम्पा कोला'चं इमोशनल रोलर-कोस्टर...

कोर्टाच्या निर्णयामुळे कॅम्पा कोलावासियांची निराशा झालीय. सरकार यावर काही तोडगा काढेल आणि आपल्याला राहतं घरं सोडून देशोधडीला लागावं लागणार नाही, या आशेवर कोर्टाच्या आदेशांमुळे पाणी फिरलंय.

Nov 19, 2013, 08:15 PM IST

`कॅम्पा कोला`ला झटका... घरं खाली करावीच लागणार

वरळीमधल्या कॅम्पाकोला इमारतीमधल्या रहिवाशांना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं धक्का दिलाय. या बिल्डिंगमध्ये अनधिकृत फ्लॅट्समध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी ३१ मे २०१४ पर्यंत घरं रिकामी करावीत, असे आदेश कोर्टानं दिलेत.

Nov 19, 2013, 08:05 PM IST

अनधिकृत बिल्डिंगच्या रहिवाशांना मोठा दिलासा, कारवाईला स्थगिती

वरळीच्या ‘कॅम्पा कोला’च्या अनधिकृत बांधकामावर आज सकाळपासून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात झालीय. मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईचा आजचा दुसरा दिवस आहे.

Nov 13, 2013, 10:58 AM IST