आमदार जयकुमार गोरेंच्या वडिलांवर गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 01:18 PM ISTबापानं फेकलं पण जलपर्णीनं वाचवलं
देव तारी त्याला कोण मारी या घटनेची प्रचिती नुकतीच बदलापूर मध्ये आली आहे. एका माथेफिरू माणसाने स्वतःच्या मुलीला पुलावरून नदीत फेकून दिलं, पण पाण्यात ही मुलगी 10 तास अडकून राहिली होती. फायर ब्रिगेडने तिचा जीव वाचवला.
Jun 30, 2016, 09:49 PM ISTहसणाऱ्या या मुलीबरोबर घडलेली घटना तुम्हाला रडवेल
हसणाऱ्या या गोंडस मुलीचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
Jun 18, 2016, 05:42 PM ISTमुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी घेतला नेत्रदानाचा निर्णय
मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी घेतला नेत्रदानाचा निर्णय
May 22, 2016, 09:58 PM ISTअर्जुन कपूरला मलाईकापासून दूर राहण्याची बजावणी
यंदाच्या वर्षांत अनेक सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले... यापैंकीच एक जोडी म्हणजे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान...
May 13, 2016, 02:27 PM IST'तो' सेल्फी तिनं बॉयफ्रेंडऐवजी वडिलांना पाठवला
व्हॉट्स ऍपवर भलत्याच माणसाला मेसेज किंवा फोटो पाठवण्याची चूक अनेकांनी केली असेल.
May 9, 2016, 07:48 PM ISTआई-वडिलांपासून वेगळं राहण्यावर बोलली श्रद्धा कपूर
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आई-वडिलांपासून वेगळं होण्याविषयीच्या बातम्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.
May 6, 2016, 09:33 PM ISTओमर खालिदच्या वडिलांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 01:32 PM ISTमुलीची क्लिप व्हॉटस अॅपवर व्हायरल, पित्याची आत्महत्या
करमाळा तालुक्यात एक ऑडीओ क्लिप व्हाटस अॅपवर व्हायरल झाली, मात्र यात पीडीत मुलीच्या वडिलांनी आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.
Aug 25, 2015, 07:42 PM ISTवडिलांच्या जागी विवाहित मुलीलाही नोकरी
वडिलांच्या जागेवर नोकरी प्राप्त करण्यासाठी मुलगी अविवाहितच असायला हवी, असा कोणताही नियम नाही. त्या व्यक्तीला जर मुलगा नसेल, केवळ मुलगीच असेल आणि तिचाही विवाह झाला असेल, तरीदेखील ती आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी नोकरी प्राप्त करू शकते, असे न्यायालयाने एका प्रकरणी दिलेल्या आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.
May 12, 2015, 10:53 PM ISTलग्नानंतर आईबाबा नकोसे?
फादर्स डे, मदर्स डे गाजावाजा करून साजरा करणारी आजची पिढी मात्र लग्नानंतर आई-बाबांसोबत राहण्यास फारशी उत्सुक नसल्याचं एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.
Mar 30, 2015, 10:20 PM ISTव्हॉट्सअॅपवर वडिलांनी पाहिला मुलीचा न्यूड व्हिडिओ
शहरात एका मुलीचा न्यूड व्हिडीओ काढून तो व्हॉटस अॅपवर टाकण्याचा गंभीर प्रकार घडलाय, या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे अल्पवयीन आहेत. एकाने या मुलीचा व्हिडीओ व्हॉटस अॅपवर फिरत असल्याची माहिती या मुलीच्या वडिलांना दिली, त्यामुळे हा सर्व प्रकार समोर येण्यास मदत झाली.
Jan 28, 2015, 05:42 PM IST...आणि वडिलांनीच मुलीची जीभ छाटली
गावातीलच एका तरुणाशी आपल्या मुलीचे प्रेमसंबंध आहेत, हे कळल्यानंतर एका पित्याचा राग अनावर झाला आणि या रागाच्या भरातच त्यानं आपल्या मुलीची जीभच छाटून टाकलीय.
Dec 7, 2014, 05:28 PM ISTमजूर आईवडिलांच्या पोटी 'कन्यारत्न'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 02:12 PM IST