वजन कसे कमी करावे

Weight Loss Journey : दररोज एवढी पाऊलं चालून 115 किलो वजनाच्या महिलेने कमी केलं 47 किलो वजन

Tips To Weight Loss: लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट एवढाच पुरेसा पडत नाही. 115 किलो वजन असलेल्या महिलेने 47 किलो वजन कमी करून हे सिद्ध केले आहे. नर्स म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने एका गोष्टीच्या मदतीने आपलं वजन घटवलं आहे. 

Mar 17, 2024, 02:49 PM IST

Walk ला जाऊनही 100 ग्रॅम वजन कमी होईना, शास्त्रज्ञांनी सांगितली चालण्याची योग्य वेळ

How To Lose Weight By Walking: जर तुम्ही व्यायामशाळेत जात नसाल तर चालण्याने तुम्ही सहज वजन कमी करू शकता, फक्त तुम्हाला चालण्याची योग्य वेळ कोणती हे माहित असले पाहिजे, खाली दिलेल्या गोष्टींचे पालन करा आणि वजन लवकर कमी करा.

Jan 13, 2024, 04:49 PM IST

Weight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज सकाळी करा 'ही' 5 कामे, महिन्याभरात कमी होईल 2kg वजन

Burn Belly Fat : वजन कमी करण्यासाठी, वजन कमी करण्याच्या लोक वेगवेगळ्या टिप्स फॉलो करतात. जर तुम्ही येथे दिलेल्या 5 टिप्स 1 महिन्यापर्यंत फॉलो केल्यास वजन कमी करण्यात खूप मदत होईल.

Dec 10, 2023, 07:16 AM IST

Weight Loss Story : 133 किलो वजनाच्या सार्थकने 5 पद्धतीने 48 किलो वजन घटवलं, शेअर केलं सिक्रेट

Real Weight Loss Journey : वजन कमी करणे हा सर्वात मोठा टास्क असतो. अशावेळी काही टिप्स अतिशय फायदेशीर ठरतात.

Oct 10, 2023, 06:22 PM IST

Diet Food : बिनधास्त खा बटर चिकन आणि पालक पनीर, Weight Loss डाएटमध्ये 'हे' भारतीय पदार्थ बेस्ट

Health Tips : वजन कमी करायचं म्हणजे सगळ्यात पहिले आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. अनेक आवडीचे पदार्थ आपल्याला खाता येतं नाही. पण आता तुम्ही बिनधास्त बटर चिकन, पालक पनीर खाऊ वजन कमी करु शकता.

Dec 21, 2022, 08:16 AM IST

weight loss: वजन कमी करण्यासाठी भात खावा की चपाती ? आणि किती ?

भातामुळे लठ्ठपणा वाढतो, असे काहीजण म्हणतात, तर काहीजण भात हे रोटीपेक्षा हलके अन्न असल्याचे सांगतात.

Dec 11, 2022, 09:31 AM IST