नरेंद्र मोदींना विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून रोखणार?
सध्या देशात भाजपचे नरेंद्र मोदींची हवा आहे. मोदी सध्या सभा, मेळावे घेण्यावर भर देत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी भाजपने आतापासून व्युहरचना करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना पुढे केले आहे. सभांनंतर आता मोदींच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात येणार आहे. मंदिरांचे शहर असणाऱ्या वाराणसी मधून ‘विजय शंखनाद रॅली’ काढण्यात येणार आहे. मात्र, वाराणसीमधील विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून मोदींना रोखण्याची अधिक शक्यता आहे.
Dec 19, 2013, 07:17 PM ISTलोकपाल विधेयक मंजुरीनंतर अण्णांचा केजरीवालांना चिमटा
लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर होताच नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अण्णांनी सोडलं. शाळेतल्या विद्यार्थिनीच्या हातून अण्णांनी ज्यूस घेतलं. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राळेगणवासियांनी जल्लोष केला. या जल्लेषात स्वत: अण्णाही सहभागी झाले.
Dec 18, 2013, 06:35 PM IST<B> <font color=red>लोकपाल विधेयक :</font></b> अण्णा हजारेंच्या लढ्याला अभूतपूर्व यश
राज्यसभेनंतर लोकसभेतही लोकपाल विधेयक मंजूर झालंय. यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय.
Dec 18, 2013, 01:21 PM IST<B> ४६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लोकपाल विधेयक मंजूर </b>
`लोकपाल` विधेयक लोकसभेत सादर!
Dec 18, 2013, 12:30 PM ISTकाँग्रेसनं लोकसभेच्या सर्व जागा लढवाव्यात- अजित पवार
५ राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल पाहता काँग्रेसनं लोकसभेच्या राज्यातल्या सर्व ४८ जागा लढवाव्यात, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारलाय.
Dec 13, 2013, 05:38 PM ISTलोकपाल विधेयक राज्यसभेत, विधेयक मंजूर होणार?
लोकपाल विधेयक मंजुरीसाठी सरकार आज राज्यसभेत मांडण्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक शुक्रवारी म्हणजे आज चर्चेला आणवं अशी मागणी केलीय. दरम्यान, भाजपने विरोध केलाय तर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.
Dec 13, 2013, 07:47 AM ISTछगन भुजबळांचे अखेरचे अधिवेशन?, दिले नवे संकेत
सध्या सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन माझ्यासाठी अखेरचे अधिवेशन आहे, अशी कबुली सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केली. भुजबळ यांनी अनौपचारिक माहिती काल पत्रकारांशी बोलताना दिली.
Dec 12, 2013, 11:23 AM ISTजातीय हिंसाचार विधेयक मांडणारच - गृहमंत्री
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनातच हे विधेयक मांडणार असल्याची स्पष्टोक्ती गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेय. या विधेयकाला विरोध एकट्या भाजपचा नाही. राज्य सरकारांच्या अधिकारात केंद्राचा हस्तक्षेप वाढेल, अशी टीका अनेक राज्यांनी केली आहे.
Dec 5, 2013, 04:05 PM IST२०१४ लोकसभेच्या ४८ जागांची आमची यादी तयार - काँग्रेस
२०१४ लोकसभेच्या निवडणुकांसाठी सगळ्याच्या सगळ्या ४८ जागांवरच्या इच्छुकांची नावं आमच्याकडे तयार आहेत, असं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. असं वक्तव्य करुन काँग्रेसनं राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.
Nov 5, 2013, 10:36 PM IST‘ओपिनिअन पोल’वर बंदी? काँग्रेसची मागणी, भाजपचा विरोध
देशात २०१४च्या लोकसभा निवडणुकांचा फिवर चढायला लागलाय. त्याआधी पाच राज्यांच्या निवडणुका होतायेत. त्यामुळं प्रसार माध्यमांकडून ओपिनिअन पोल घेतले जात आहेत. याच जनमत चाचण्यांवर बंदी घालावी का यासाठी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांची मतं मागविली आहे. काँग्रेसनं ओपिनिअन पोलवर बंदीची मागणी केलीय तर भाजपनं याला विरोध केलाय.
Nov 5, 2013, 10:10 AM ISTआता निवडणूक नाहीच- शरद पवार
आता मला निवडणूकच लढवायची नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्या निवडणूक लढवण्याबाबत विधान करून राज्यभर चर्चेला तोंड फोडलं होतं. त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी पवारांनी कांदा मुद्दा चर्चेत घेऊन उत्तर दिलंय.
Nov 4, 2013, 09:20 AM ISTमुख्यमंत्री चव्हाण यांचा राजकीय फटाका, शरद पवारांवर कोटी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा दस्तुरखुद्द शरद पवारांनी केली आहे. परंतु शरद पवारांना निवडणूक लढवण्यास भाग पाडू, असे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केलाय.
Nov 2, 2013, 12:59 PM ISTलालू प्रसादांची खासदारकी रद्द, घोटाळ्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची खासदारकी रद्द झाली आहे. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी तशी घोषणा केली आहे. दरम्यान, चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यांना ५ वर्षांची शिक्षा झाली आहे.
Oct 22, 2013, 01:52 PM ISTमाझ्या आईने अश्रू ढाळलेत अन्नसुरक्षेसाठी – राहुल गांधी
देशाच्या जवळ ७० टक्के लोकसंख्येस अतिस्वस्त दरात अन्नपुरवठा करण्याची ग्वाही देणारे अन्नसुरक्षा विधेयक संसदेमध्ये संमत झाले, त्यावेळी प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर असलेल्या माझ्या आईला दु:खावेग आवरता न आल्याने तिने अश्रूच्या सहाय्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या, असे ` काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना सांगितले.
Oct 17, 2013, 06:34 PM ISTरिपाईला तीन जागा सोडण्याची युतीची तयारी
महायुतीतील तिसरा पार्टनर असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेच्या तीन जागा सोडण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलीय.
Oct 4, 2013, 07:38 PM IST