चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी पोलीस, सुरक्षा यंत्रणाही सज्ज
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे.
Apr 26, 2019, 10:46 PM ISTकाँग्रेसला ५० जागाही मिळणार नाहीत, मोदींचे भाकीत
काँग्रेसला मोठ्या पराभवाला या निवडणुकीत सामोरे जावे लागणार आहे. काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Apr 26, 2019, 09:34 PM ISTअजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडलंय, कशासाठी?
मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः तळ ठोकला आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडले आहे.
Apr 26, 2019, 09:11 PM ISTनागरिकांनीच आपला जाहीरनामा केला प्रसिद्ध
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार, पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना दुसरीकडे ठाणेकर नागरिकांनीही आपल्याला काय हवे, हे सांगणारा जाहीरनामा मांडला आहे.
Apr 26, 2019, 08:46 PM ISTनरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत पाच वर्षांत ५२ टक्के वाढ
नरेंद्र मोदी यांच्या चल संपत्तीमध्ये ५२ टक्के वाढ झाली आहे. तसेच मोदी यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही.
Apr 26, 2019, 06:52 PM ISTराहुल गांधींच्या सभेकडे राधाकृष्ण विखे-पाटील यांची पाठ, भूमिकेकडे लक्ष
संगमनेरमध्ये राहुल गांधी यांची सभा होत असली तरी राधाकृष्ण विखे पाटील मात्र या सभेला जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Apr 26, 2019, 06:33 PM ISTमुंबईत लोकसभा उमेदवाराचा घरबसल्या प्रचार
सोशल मीडियाचा प्रचारासाठी प्रभावीपणं वापर केला जातो. पण मुंबईतल्या एका अपक्ष उमेदवाराची सगळी भिस्त व्हॉट्सअॅपवर आहे.
Apr 25, 2019, 11:44 PM ISTकाँग्रेसची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी बरखास्त
राज्यात शेवटच्या टप्प्यातली निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नगर जिल्ह्यात मात्र काँग्रेसची अवस्था बिकट झाली.
Apr 25, 2019, 08:30 PM ISTमोठी बातमी । राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजीनामा
काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Apr 25, 2019, 06:47 PM ISTसनीने का केला राजकारणात प्रवेश... अनिल शर्मांचा खुलासा
अनिल शर्मा यांनी सनी राजकारणात सक्रिय का झाला याबाबतीत खुलासा केला आहे.
Apr 25, 2019, 12:05 PM ISTपरभणी । मतदारांच्या बोटाला शाई लावल्याने कर्मचाऱ्याला दुखापत
परभणी येथे मतदारांच्या बोटाला शाई लावणं महागात पडले असून कर्मचाऱ्याला दुखापत
Apr 25, 2019, 12:50 AM ISTपंतप्रधान मोदींनी माझी विकेटच घेतली - अक्षय कुमार
त्यावेळी कुठे पाहावं, कसं व्यक्त व्हावं हेच मला कळत नव्हतं
Apr 24, 2019, 10:16 PM IST