लोकसभा निवडणूक २०१९

मी तीन लाखांच्या मताधिक्याने जिंकलो नाहीतर समजून जा...

भाजपकडून जयाप्रदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. 

May 22, 2019, 12:17 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : या दोन मतदान केंद्रांवर आज सुरू आहे पुनर्मतदान

या मतदान केंद्रांवर १९ मे रोजी पार पडलेलं मतदान रद्द करण्यात आलंय

May 22, 2019, 11:02 AM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : अंनिस जोमात, ज्योतिषी कोमात

लोकसभा २०१९ च्या निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रूपयांचे बक्षीस जिंकण्याचे जाहीर आव्हान अंनिसनं केलं होतं

May 22, 2019, 10:33 AM IST

धक्कादायक : 'मॉक' मतं डिलीट करण्यास विसरले म्हणून अधिकाऱ्यांनी...

पाच मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांमधील 'मॉक' मतं मिटवण्याचं निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षातच आलं नाही

May 22, 2019, 09:18 AM IST

ईव्हीएम वाद । सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांची मागणी फेटाळली

लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी निवडणूक आणि ईव्हीएम वाद उभा राहिला आहे. 

May 21, 2019, 10:45 PM IST

कानोसा महाराष्ट्राचा : हे ४८ उमेदवार विजयी होणार?

२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला.

May 21, 2019, 10:35 PM IST

कानोसा कोकणचा : हे उमेदवार बाजी मारणार?

एक्झिट पोलनंतर राज्यात काय परिस्थिती असेल याचे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र, राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार निकालाचे चित्र वेगळे असून शकते असेच दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युतीची कामगिरी चांगली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत युतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. कोकण येथील जागांचा विचार करताना शिवसेनेला फटका बसताना दिसत आहेत. मात्र, भाजप आपली कामगिरी चांगली करेल, असे येथे चित्र पाहावयाला मिळत आहेत.

May 21, 2019, 10:09 PM IST

कानोसा मुंबईचा : हे उमेदवार बाजी मारणार?

लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी मुंबईत भाजप-शिवसेना युती समाधानकारक कामगिरी असली तरी काही ठिकाणी धक्कादायक पराभवाचे चित्र पाहायला मिळणार आहे. मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.

May 21, 2019, 09:46 PM IST

कानोसा मराठवाड्याचा: पाहा तुमच्या मतदारसंघात कोण जिंकणार?

लोकसभा निवडणुकीत कोणाला बसणार पराभवाचा धक्का?

May 21, 2019, 07:03 PM IST

पाहा झी २४ तासचा कानोसा । मुंबईत कोण मारणार बाजी?

मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.

May 21, 2019, 06:34 PM IST

पाहा झी २४ तासचा कानोसा । कोकणात कोण मारणार बाजी?

राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

May 21, 2019, 06:19 PM IST

सत्ताधारी-विरोधकांच्या बैठकांना ठाकरे-पवारांची गैरहजेरी, काय शिजतंय?

निकालानंतर जर आघाडी करण्याची वेळ आली, तर काय धोरण असावं, याबाबत पवारांची रेड्डींशी चर्चा

May 21, 2019, 02:08 PM IST