loksabha election 2019 : चवीने खाणार त्यांना 'निवडणूक स्पेशल थाळी' देणार...
निवडणूक आणि मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी पोटपूजेचा अनोखा फंडा
Apr 16, 2019, 11:08 PM ISTराष्ट्रपतींच्या आदेशानंतर 'या' लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द
राष्ट्रपतींच्या आदेशानंतर 'या' लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द
Apr 16, 2019, 10:50 PM ISTराष्ट्रपतींच्या आदेशानंतर 'या' लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द
देशभरात निवडणूक आयोगाकडून २,५५० कोटीचा मुद्देमाल जप्त
Apr 16, 2019, 09:54 PM ISTमोदींचे छायाचित्र असलेले रेल्वे तिकीट दिल्याने दोन कर्मचारी निलंबित
मोदींचे छायाचित्र असलेले रेल्वे तिकीट दिल्याने दोन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला.
Apr 16, 2019, 08:08 PM ISTधक्कादायक चित्र, निवडणूक काळात ड्रग्स आणि दारुचा महापूर
निवडणुका आल्या की मोठ्या प्रमाणात पैसा हा चलनात येतो. यावेळी निवडणुकीत अमलीपदार्थांची विक्री ५०-६० टक्क्यांनी वाढली आहे.
Apr 16, 2019, 06:48 PM ISTरितेश देशमुख यांचा भक्तांना जोरदार टोला, स्वातंत्र्य हे काँग्रेसचे देणं!
काँग्रेसने काय दिलेय, असा प्रचारात भाजपकडून प्रश्न विचारला जात आहे. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळालं ते काँग्रेसमुळे हे विसरू नका.
Apr 16, 2019, 06:30 PM ISTमी राजेपण दाखवल्यामुळेच चंद्रकांत पाटील पदवधीर मतदारसंघातून निवडून आले- उदयनराजे
देशात लोकशाही असली तरी मी मनाने राजा आहे.
Apr 16, 2019, 05:43 PM ISTनिर्मला सीतारमन यांच्या भेटीनंतर भावूक शशी थरुर म्हणतात....
त्यांची भेट घेण्यासाठी सीतारमन थेट रुग्णालयात पोहोचल्या
Apr 16, 2019, 03:28 PM ISTनिवडणूक आयोगानंतर मायावतींना न्यायालयाचाही दणका
उमेदवारांकडून जाती - धर्माच्या नावावर मतं मागण्याच्या प्रकरणी नेत्यांवर कारवाई केल्याचं निवडणूक आयोगानं न्यायालयासमोर म्हटलं
Apr 16, 2019, 12:46 PM ISTब्लॉग : 'गोरखालँड'चा शहं'शाह' कोण?
'गोरखा लोकांचे स्वप्न, तेच माझे स्वप्न', असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ लोकसभा निवडणूकीवेळी दार्जिलिंगमध्ये प्रचार करताना केलं होतं. गोरखा लोकांचं स्वप्न म्हणजे गोरखालँडला वेगळं राज्य म्हणून मान्यता देणं... मागील पाच वर्षात दार्जिलिंगला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नसल्यामुळे भाजपला नाराजीचा सामना करावा लागतो आहे. ममता बॅनर्जी यांनी गोरखा संघटनात फूट पाडून भाजपचा गड काबिज करण्याचा चंग बांधला. परंतु भाजपने दार्जीलिंगमध्ये वेगळी रणनीती आखलीय. दार्जिलिंगचा शहंशाह बनण्यासाठीच राजकीय युद्ध सुरू आहे.
Apr 16, 2019, 12:01 PM ISTयोगी आदित्यनाथांशिवाय राजनाथ सिंह दाखल करणार उमेदवारी अर्ज
दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला राजनाथ सिंह आपला अर्ज दाखल करणार आहेत
Apr 16, 2019, 10:50 AM IST...या मतदारसंघात लोकसभा निवडणूक रद्द होण्याची शक्यता
निवडणूक आयोगानं यासंबंधी राष्ट्रपतींना शिफारस धाडल्याचं समजतंय
Apr 16, 2019, 08:35 AM ISTलोकसभा निवडणूक २०१९ : दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज धुराळा
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकडे उमेदवारांचं लक्ष्य
Apr 16, 2019, 07:54 AM ISTसुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर राहुल गांधींकडून भाषणात 'हा' बदल?
देशातील सर्व चौकीदार इमानदार, फक्त एकजण बेईमान
Apr 15, 2019, 09:19 PM ISTशशी थरुर रुग्णालयात दाखल; पूजेदरम्यान घडली दुर्घटना
मंदिरात आयोजित समारंभासाठी त्यांनी हजेरी लावली होती.
Apr 15, 2019, 03:22 PM IST