लॉकडाऊन

पुनम पांडेवर गुन्हा दाखल, हे आहे त्यामागचं सत्य...

मॉडेल पूनम पांडेने लॉकडाऊनचे नियम तोडल्याचं समोर आलं होतं.

May 12, 2020, 06:38 PM IST

लॉकडाऊनमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली; समुद्रातील प्रदूषणही कमी

हवा शुद्ध झाली असून समुद्रातील पाण्यातील प्रदूषणही कमी झालं आहे.

May 12, 2020, 05:18 PM IST

या राज्यांमध्ये आणखी कठोर होऊ शकतात लॉकडाऊनचे नियम

लॉकडाऊन ४ मध्ये काय असणार नियम

May 12, 2020, 04:25 PM IST

कापूस उत्पादक शेतकऱ्याला मोठा दिलासा, खरेदी आता एक शेतकरी एक वाहन पद्धतीने

कापूस शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवस कापसाची खरेदी होत नव्हती. त्यामुळे कापूस शेतकरी चिंतेत होता.  

May 12, 2020, 03:36 PM IST

देशभरात आजपासून १५ पैकी ८ विशेष मार्गांवर रेल्वे धावणार

रेल्वेची वाहतूक हळूहळू सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशभरात आजपासून रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

May 12, 2020, 01:47 PM IST

कंत्राटी परिचारिकांना ४५ हजारांऐवजी केवळ २५ हजार रुपयेच पगार

राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांचे खच्चीकरण करणारा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

May 12, 2020, 01:04 PM IST