लॉकडाऊन

पूनम पांडेवर गुन्हा दाखल, लॉकडाऊनमध्ये तोडला हा नियम

पोलिसांनी घेतलं ताब्यात 

May 11, 2020, 08:00 AM IST

पंतप्रधान मोदींचा उद्या पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत संवाद, लॉकडाऊनवर चर्चा

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण आणि लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत.

May 10, 2020, 05:59 PM IST

कोरोना काळात राज्य सरकारने एवढे निर्णय फिरवले

कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये राज्य सरकराने घेतलेले अनेक निर्णय फिरवल्यामुळे गोंधळाचं चित्र पाहायला मिळत आहे.

May 10, 2020, 05:35 PM IST

भांडूपमध्ये हरीण 'होम क्वारंटाईन'; पत्रा तुटल्यामुळे थेट कोसळले घरात

कोरोनामुळे मुंबई थांबली आहे, याचाच फायदा प्राण्यांनी घेतला आहे.

 

May 10, 2020, 03:54 PM IST

Lockdown : अवघ्या एका रुपयात 'या' अम्मा विकतात इडली

कोणीही उपाशी राहू नये म्हणून... 

May 10, 2020, 10:52 AM IST

लॉकडाऊनमध्ये शारीरिक समस्या उद्भवतेय ? अशी घ्या काळजी!

 संपूर्ण दिवस घरीच रहावे लागत असल्याने लोकांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या 

May 9, 2020, 10:57 PM IST

'मुख्यमंत्र्यांशी बोलून हस्तक्षेप करा', पवारांची पंतप्रधान मोदींना विनंती

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.

May 9, 2020, 06:10 PM IST

....म्हणून अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ

सध्या गवळी कुटुंब चर्चेत आहे ते म्हणजे....

May 9, 2020, 10:00 AM IST

आज राज्यात कोरोनाचे १०८९ रुग्ण वाढले, ३७ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनामुळे आज ३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

May 8, 2020, 09:04 PM IST

लॉकडाऊन साईट इफेक्ट: जगभरात जन्मदर वाढणार, भारत पहिल्या स्थानावर

जगात भारतात सर्वाधिक मुलं जन्माला येणार

May 8, 2020, 05:46 PM IST

महाराष्ट्रातील काही हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

मुंबई-पुण्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता

 

May 8, 2020, 05:21 PM IST

दारु विक्रीबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना सूचवला हा महत्त्वपूर्ण पर्याय

लॉकडाऊनमध्ये दारूविक्रीवर रोख लावण्यासाठी दाखल करण्यात आली होती याचिका.

May 8, 2020, 05:07 PM IST
 NASHIK HOMEGUARDS EXHAUSTED MONTHLY HONORARIUM PT1M58S