लिव्ह इन रिलेशन

'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या वडिलांची मुलांकडून हत्या

दोघांच्या प्रेमात कोणी तिसऱ्या व्यक्तिने व्हिलन ठरणे समाजाला नवे नाही. उत्तर प्रदेशमध्ये एक खळबळजन घटना घडली. 

Jan 6, 2018, 06:28 PM IST

लिव-इनमध्ये ठेवले संबंध, भांडणानंतर तरुणीनं केला बलात्काराचा आरोप

23 वर्षीय तरुणीसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणावर बलात्कार तसंच चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी देण्याच्या आरोपातून तरुणाची मुक्तता झालीय. तरुणीनं कोर्टात आपली चूक स्वीकारली की, तिनं भांडण झालं म्हणून रागाच्या भरात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली होती.

Oct 14, 2015, 05:56 PM IST

पत्नी आणि दोन वो असणाऱ्याचा पतीचा खून

 पत्नी आणि तीन मुले असताना एका तरुणीबरोबर लिव्ह इन रिलेशनमध्ये गेली दहा वर्ष राहत असलेल्या एका व्यक्तीने आणखी एका तरुणीला आपल्या प्रेम जाळ्यात अडकविले. ही गोष्ट त्याच्या पहिल्या प्रेयसीला कळाले तेव्हा तिने त्याचा खून करून त्याला साताऱ्याच्या जंगलात नेऊन जाळल्याची धक्कादायक घटना घडली. हा व्यक्ती वाशीमध्ये संडे नावाचा  बार चालवात होता. 

Sep 10, 2014, 07:33 PM IST

लिएंडर पेसनं आपल्या मुलीच्या आईला घराबाहेर काढलं

टेनिस स्टार लिएंडर पेस आणि त्याची लिव्ह इन पार्टर रिया पिल्लई यांच्यातील वाद आता पुन्हा नव्यानं समोर आलेत. आता तर रियानं पेसवर आपल्या मुंबईतल्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी अडवणूक केल्याचा आरोप केलाय.

May 9, 2014, 04:04 PM IST

लिव्ह इन रिलेशन म्हणजे पाप नाही - सुप्रिम कोर्ट

लिव्ह इन रिलेशनशिप हा गुन्हा किंवा पाप नाही, असं सुप्रिम कोर्टानं म्हटलंय. मात्र लिव्ह इन रिलेशनमध्ये असलेल्या महिलेला कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण मिळू शकत नाही. अशा महिलांच्या संरक्षणासाठी नवीन कायदे करावे किंवा कौटुंबिक हिंसाचार कायद्यात सुधारणा करावी असे निर्देश सुप्रिम कोर्टानं संसदेला दिले आहेत.

Nov 29, 2013, 05:37 PM IST